google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 वसुबारस निबंध मराठी माहिती २०२२ | Vasubaras nibandh marathi mahiti 2022
Type Here to Get Search Results !

वसुबारस निबंध मराठी माहिती २०२२ | Vasubaras nibandh marathi mahiti 2022

 वसुबारस निबंध मराठी माहिती २०२२ |  Vasubaras nibandh marathi mahiti 2022 | Vasubaras essay in marathi | वसुबारस माहिती मराठी | वसुबारस 2022 मराठी माहिती | Vasubaras information in marathi

वसुबारस 2022 :- नमस्कार मित्रांनो आज आपण येणाऱ्या २१ ऑक्टोंबर रोजी असलेला वसुबारस 2022 या सणाची संपूर्ण माहिती बघणार आहोत.
वसुबारस 2022 या दिवसानिमित्त गाई वासरांची पुजा केली जाते व त्यांना पुरणपोळीचा बेत केला जातो. वसुबारस २०२२ या दिवसाच्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत वसुबारस निबंध मराठी माहिती व ही माहिती तुम्ही शेवटपर्यंत वाचावी ही नम्र विनंती. तुम्हाल व तुमच्या परिवारातील सर्व सदस्यांना वसुबारस साणाच्या हार्दिक शुभेच्छा.

वसुबारस निबंध मराठी माहिती | Vasubaras nibandh marathi mahiti 2022

वसुबारस 2022 :-

वसुबारस हा दिवस अश्विन महिन्यातील कृष्ण द्वादशीस साजरा केला जातो. हा दिवस गोवत्स द्वावादशी म्हणून देखील साजरा करतात. भारत हा शेतीप्रधान देश असल्याने गाई, गुरे तसेच इतर जनावरे जे शेती व्यव सायासाठी उपयुक्त आहेत त्यांनाही आपल्याकडे विशेष महत्त्व असते.

वसु बारस म्हणजे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवश या दिवशी गाईची तिच्या पाडसासह आणि इतर शेती उपयुक्त प्राण्यांसह पूजा केली जाते. सौभाग्यवती स्त्रिया या सणाला वासरासह उभ्या असलेल्या गाईचा सन्मान करून पूजन करतात आणि तिला पुरणपोळीचा नैवदय खाऊ घालतात याचबरोबर दिवाळीचा पहिला दिवस असल्याने या दिवशी सकाळी दिव्यांची आरास करतात.

असल्याने या दिवशी सकाळी दिव्यांची आरास करतात. सकाळी लवकर उठून धरासमोर सं रंगोळी काढतात. संपूर्ण आसमंत उजळून टाकणारा दिवाळी सण गाईच्या पुजनान आरंभ करतात. या आल्हाददायक वातावरणात सर्वजण । विविध देवतांची, कुलदेवता ग्रामदेवता यांचे देखील पूजन करतात. काही भागात या दिवशी उपवास करतात तर काही भागात दूध आणि दुधाचे पदार्थ यांचे सेवन केले जात नाही.

अशा प्रकारे स्वतःच्या घरापासून सुखा तीला कृतज्ञता व्यक्त करत वसुबारसेने आनंदाने दिवाळीला सुरुवात करतात.


हे सुध्दा वाचा ⤵️

FAQ
Q.1) वसुबारस 2022 कधी आहे ?
Ans. वसुबारस 21 ऑक्टोंबर 2022 वार शुक्रवार रोजी आहे.

Q.2) वसुबारस हा दिवस कधी साजरा केला जातो ?
Ans. वसुबारस हा दिवस अश्विन महिन्यातील कृष्ण द्वादशीस साजरा केला जातो.

Q.3) वसुबारस हा दिवस कोणत्या नावाने देखील साजरा केला जातो ?
Ans. वसुबारस हा दिवस गोवत्स द्वावादशी म्हणून देखील साजरा करतात.

Q.4) वसुबारस म्हणजे काय व या दिवशी काय केले जाते ?
Ans. वसुबारस म्हणजे गाई गुरांत्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवश या दिवशी गाईची तिच्या पाडसासह आणि इतर शेती उपयुक्त प्राण्यांसह पूजा केली जाते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad