google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी | Big news on 10th 12th students
Type Here to Get Search Results !

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी | Big news on 10th 12th students

 दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी | Big news on 10th 12th students  | आता शाळेत 75 टक्के उपस्थिती असणार बंधनकारक | SSC HSC news 2022


  • दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेत 75 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. तुम्हाला माहिती असेल, आतापर्यंत विद्यार्थ्यांसाठी हा नियम बंधनकारक नव्हता. 
  • मात्र, मार्च 2023 मधील परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची 75 टक्के उपस्थिती बंधनकारक असणार आहे, असे शिक्षण मंडळाने सांगितले.

🎯 आणखी काय सांगितले शिक्षण मंडळाने ?

  • शाळेत किमान 75 टक्के उपस्थिती असल्याशिवाय दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाची परीक्षा देता येणार नाही. किमान 75 टक्के उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांनाच परीक्षेची प्रवेशपत्रे दिली जातील. 
  •  असे आदेश सर्व शाळा-महाविद्यालयांना शिक्षण विभागाने दिले आहेत.


👩‍🏫 प्राचार्य, मुख्याध्यापकांना सूचना :-
  • शाळा-महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीच्या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करावी. 
  •  एवढेच नाही तर विद्यार्थ्यांच्या नियमित उपस्थितीबाबत शिक्षक, विद्यार्थी, पालकांना ही बाब निदर्शनास आणून द्यावी, असे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत.

हे सुध्दा वाचा ⤵️


FAQ
Q.1) दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळाने काय सांगितले ?
Ans.शाळेत किमान 75 टक्के उपस्थिती असल्याशिवाय दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाची परीक्षा देता येणार नाही असे शिक्षण मंडळाने सांगितले.

Q.2) शिक्षण मंडळाने प्राचार्य, मुख्याध्यापकांना काय सुचणा दिल्या ?
Ans.शाळा-महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीच्या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करावी व एवढेच नाही तर विद्यार्थ्यांच्या नियमित उपस्थितीबाबत शिक्षक, विद्यार्थी, पालकांना ही बाब निदर्शनास आणून द्यावी, असे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad