पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 265 शिक्षकांची भरती | Pimpri Chinchwad mahanagarpalika bharti 2022 | pcmc requirements 2022 | पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०२२
Pimpri Chinchwad mahanagarpalika bharti 2022 :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्राथमिक शिक्षण विभागाच्या अस्थायी अस्थापनेवर एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरुपात गट क संवर्गातील सहाय्यक शिक्षक व पदवीधर शिक्षक हि पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी पात्र उमेदवारकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविणेत येत आहेत. या विषयाची सविस्तर जाहिरात पिंपरी महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती | Pimpri Chinchwad mahanagarpalika bharti 2022
मराठी माध्यम पदे :- 204
पदनाम | पदसंख्या |
---|---|
सहाय्यक शिक्षक (उपशिक्षक) | 110 |
पदवीधर शिक्षक (विज्ञान विषय) | 85 |
पदवीधर शिक्षक (भाषा विषय) | 09 |
उर्दू माध्यम पदे :- 46
पदनाम | पदसंख्या |
---|---|
सहाय्यक शिक्षक (उपशिक्षक) | 18 |
पदवीधर शिक्षक (विज्ञान विषय) | 18 |
पदवीधर शिक्षक (भाषा विषय) | 04 |
पदवीधर शिक्षक (समाजशास्त्र विषय) | 06 |
हिंदी माध्यम पदे :- 15
पदनाम | पदसंख्या |
---|---|
सहाय्यक शिक्षक (उपशिक्षक) | 09 |
पदवीधर शिक्षक (विज्ञान विषय) | 03 |
पदवीधर शिक्षक (भाषा विषय) | 01 |
पदवीधर शिक्षक (समाजशास्त्र विषय) | 02 |
इंग्रजी माध्यम पदे :- 20
पदनाम | पदसंख्या |
---|---|
सहाय्यक शिक्षक (उपशिक्षक) | 10 |
पदवीधर शिक्षक (विज्ञान विषय) | 04 |
पदवीधर शिक्षक (भाषा विषय) | 04 |
पदवीधर शिक्षक (समाजशास्त्र विषय) | 0200 |
एकूण पदे :- 265
वरील पदाकरिता भरावयाच्या पदांची आरक्षण निहाय संख्या सामाजिक समांतर आरक्षण शैक्षणिक अर्हता वेतनश्रेणी अर्जाचा नमुना अर्ज करण्याची मुदत इतर आवश्यक अटी व रात सर्वसाधारण सूचना महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भरती (Recruitment या लिंक वर तसेच होमपेजवर आमच्याबद्दल (About नोकरी विषयक (Recruitment) या मेनूमध्ये दिनांक ३०/११/२०२२ पासून पाहण्यास उपलब्ध होतील
हे सुध्दा वाचा ⤵️
FAQ
Q.1) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत किती जागांसाठी भरती निघाली आहे ?
Ans. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 265 शिक्षकांची भरती निघाली आहे.
Q.2) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मराठी माध्यमाची किती पदे भरली जाणार आहेत ?
Ans. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मराठी माध्यमाची 204 पदे भरली जाणार आहेत.
Q.3) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत हिंदी माध्यमाची किती पदे रिक्त आहेत ?
Ans. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत हिंदी माध्यमाची 15 पदे रिक्त आहेत.