Type Here to Get Search Results !

महापरिनिर्वाण दिन चारोळ्या संदेश स्टेटस मराठी | mahaparinirvan din quotes status marathi

 महापरिनिर्वाण दिन चारोळ्या संदेश स्टेटस मराठी | mahaparinirvan din quotes status marathi |Dr Babasaheb Ambedkar mahaparinirvan din quotes wishes in marathi | डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त चारोळ्या, संदेश, स्टेटस मराठी

महापरिनिर्वाण दिन २०२२ :- नमस्कार मित्रांनो आज आपण 6 डिसेंबर रोजी असलेला दिवस म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन म्हणून सर्वजन ओळखतातच आणि आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलची माहिती पुढे बघणार आहोत. 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ आपण साजरा करतो व सर्व बाबासाहेबांचे अनुयायी त्यांचे दर्शन घेण्यासाठी चैत्यभूमीला या दिवशी पोहोचतात.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत महापरिनिर्वाण दिन चारोळ्या, संदेश, स्टेटस मराठी. खालील लेखात दिलेली सर्व माहिती तुम्ही शेवटपर्यंत वाचावी ही नम्र विनंती.

महापरिनिर्वाण दिन चारोळ्या संदेश स्टेटस मराठी | mahaparinirvan din quotes wishes status in marathi


भारतरत्न बाबासाहेबांचे, 
कर्तृत्व आहे महान,
त्यांच्यापुढे वाटतात, 
चंद्र-सूर्यही लहान.

सर्वसामान्यांचे आधार,
भारतीय संविधानाचे शिल्पकार, 
त्या ज्ञानसूर्याने दूर केला, 
दीनदलितांच्या जीवनातील अंधार.

नमन त्या पराक्रमाला,
नमन त्या देशप्रेमाला,
नमन त्या ज्ञानसूर्याला,
नमन त्या महापुरूषाला,
नमन त्या बाबासाहेबांना.

करून जीवाचे रान,
दिला सर्वांना समतेचा मान, 
अशी भिमरावांची शान,
 भल्याभल्यांची झुकते मान.

किती आले, किती गेले,
सांगा कुणाच्या लक्षात राहिले ? 
बाबासाहेब असे नेते झाले, 
ज्यांनी जनतेच्या हृदयावर राज्य केले.

कुणी म्हणतात भिमराव, 
कुणी म्हणतात बाबा, 
अशा या महामानवाचा, 
आजही आहे सर्वांवर ताबा


असा मोहरा झाला नाही, 
पुढे न होणार, भीमरावांचे नाव जगती, 
सतत गर्जत राहणार.

"होता सिंहासारखा बाबा आमचा
नव्हती त्याला कोणाची भिती,
अरे होऊन गेले वर्षे जरी हिकिती
आज हि बोलावते आम्हाला,
ती चैत्यभूमीची माती...

"असा मोहरा झाला नाही,
पुढे न होणार......
भीमरावांचे नाव,
सतत गर्जत राहणार "

" लिहूनिया रे भारतीय संविधान 
भीमरावाने केले कार्य महान !!
सारा देशच चाले आज त्यांच्याच नियमांन! 
माणसाला माणुसकी शिकवली भिमान ।”

"शिल्पकार तुम्ही घटनेचे,
पंडीत तुम्ही कायदयाचे !
प्रचारक तुम्ही समतेचे,
भारतरत्न तुम्ही देशाचे !!"

."सागराच पाणी कधी आटणार नाही....
 सूर्याचं तेज कधी मिटणार नाही,
 एकच काय हजार जन्म झाले तरी...
 बाबासाहेबांचे उपकार फिटणार नाही!"
हे सुध्दा वाचा ⤵️FAQ
Q.1) 6 डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून का साजरा केला जातो ?
Ans. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन 6 डिसेंबर 1956 रोजी झाले होते त्यांच्या स्मरनार्थ हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो.

Q.2) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुर्ण नाव काय होते ?
Ans. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुर्ण नाव भिमराव रामजी आंबेडकर हे होते.

Q.3) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला ?
Ans. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्यप्रदेशातील महू या गावी झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.