google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 २६ जानेवारी २०२३भाषण मराठी pdf | 26 January 2023 speech in marathi
Type Here to Get Search Results !

२६ जानेवारी २०२३भाषण मराठी pdf | 26 January 2023 speech in marathi

 २६ जानेवारी २०२३ भाषण मराठी pdf | 26 January 2023 speech in marathi | 26 जानेवारी भाषण मराठी pdf | 26 January bhashan marathi pdf | प्रजासत्ताक दिन भाषण मराठी pdf | republic day speech in marathi


              विविधतेत एकता,
              आहे आमची शान,
                म्हणूनच आहे.
               भारत देश महान !

सर्वांना नमस्कार!
माझे नाव आदिती आहे. आज २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करीत आहोत. सर्वप्रथम, तुम्हां सर्वांना 'भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!'
 प्रजासत्ताक दिन हा आपला एक राष्ट्रीय सण आहे. २६ जानेवारी १९५० रोजी आपल्या देशात संविधान लागू झाले. भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या देशाच्या संविधानाचे जनक आहेत.

प्रजासत्ताक दिन हा आपल्यासाठी अभिमानाचा दिवस आहे. हा दिवस आपल्याला ऐक्यतेची व बंधुभावाची शिकवण देतो. या मंगलदिनी आपण आपल्या देशाला जगातील एक आदर्श देश बनवण्याचा संकल्प करूया. जय हिंद ! 
धन्यवाद!


हे सुध्दा वाचा ⤵️



FAQ
Q.1) प्रजासत्ताक दिन कधी साजरा केला जातो ?
Ans. प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला साजरा केला जातो.

Q.2) भारत देशात संविधान कधी लागू झाले ?
Ans.२६ जानेवारी १९५० रोजी आपल्या देशात संविधान लागू झाले. 

Q.3) भारताच्या संविधानाचे जनक कोण आहेत ?
Ans. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या देशाच्या संविधानाचे जनक आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad