Type Here to Get Search Results !

महाशिवरात्री २०२३ कथा मराठी माहिती | mahashivratri 2023 katha marathi mahiti

 महाशिवरात्री २०२३ कथा मराठी माहिती | mahashivratri 2023 katha marathi mahiti | महाशिवरात्रीची कथा मराठी माहिती | mahashivratri katha marathi mahiti | महाशिवरात्री शुभ मुहूर्त तिथी मराठी माहिती २०२३ |mahashivratri subh muhurt tithi 2023

Mahashivratri 2023 :- दरवर्षी माघ कृष्ण त्रयोदशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. यंदा १८ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे. तसेच दर महिन्यातील त्रयोदशी तिथी ही प्रदोष व्रतासाठीदेखील ओळखली जाते. ती ज्या वारी येते त्या वारानुसार प्रदोष व्रत ठरते. यावेळी ती शनिवारी आल्याने शनी प्रदोष असणार आहे आणि तीच तिथी महाशिवरात्रीचीदेखील आहे. या दुर्मिळ योगाच्या निमित्ताने जी व्यक्ती प्रदोष व्रताचे पालन करेल आणि महाशिवरात्रीचा उपवास करेल तिच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे ज्योतिष शास्त्रात म्हटले आहे.

सर्व शिवरात्रीमध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवाचे परम तेजस्वी अस्तित्व पृथ्वीवर सक्रीय होते, या काळास निशीथकाल असे म्हणतात. या काळात केलेली पूजा, उपासना, आराधना, अभिषेक नामस्मरण पुण्यफलदायक असते, असे मानले जाते. "शिवतत्त्व पृथ्वीवर अवतरत असल्याने निशीथकाल सर्वात प्रभावी मानला जातो.

पंचांगानुसार २०२३ मध्ये शनिवार, १८ फेब्रुवारी रोजी उत्तररात्री १२ वाजून २७ मिनिटापासून ते उत्तररात्री ०१ वाजून १७ मिनिटांपर्यंत निशीथकाल असणार आहे. या काळात केलेली पूजा प्रभावी ठरते.

महाशिवरात्री २०२३ कथा मराठी माहिती | mahashivratri 2023 katha marathi

 ज्यावेळी समुद्रमंथन झाले, त्यावेळी त्यात सृष्टीशी निगडीत सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींची निर्मिती झाली. त्याचवेळी समुद्रमंथनातून हलाहल विषदेखील बाहेर पडले.

या विषात ब्रम्हांडाला नष्ट करण्याची ताकद होती. या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवांमध्येच होती. त्यामुळे त्यांनी हे हलाहल विष प्राशन करून ब्रम्हांडाला वाचवले.

पण हे विष प्राशन केल्याने त्यांचा कंठ निळा झाला. त्यांच्या सर्व देहाचा दाह होऊ लागला. वैद्यांनी भगवान शिवांना संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितला.
सर्व देवांनी भगवान शिवांना बरे
वाटावे, म्हणून रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्था केली. भगवान शिवांनी सुद्धा तांडवनृत्य केले. सकाळी महादेवांनी सर्वांना आशीर्वाद दिला.

या सर्व घटनाक्रमामुळे पृथ्वी वाचली. म्हणून या दिवसाला महाशिवरात्री' असे म्हटले जाते. या दिवशी भगवान शिवांचा कृपाप्रसाद मिळवण्याकरीता सर्वजण त्यांची आराधना करतात.

महाशिवरात्री शुभ मुहूर्त व तिथी | mahashivratri subh muhurat and tithi

महाशिवरात्रि का चतुर्दशी तिथि की शुरुआत 18 फरवरी 2023 को रात 08 बजकर 02 मिनट पर होगी और इसका समापन 19 फरवरी 2023 को शाम 04 बजकर 18 मिनट पर होगा.

निशिता काल का समय 18 फरवरी, रात 11 बजकर 52 मिनट से 12 बजकर 42 मिनट तक

प्रथम पहर पूजा समय 18 फर . बजकर 40 मिनट से रात 09 बजकर 46 मिनट तक


द्वितीय पहर पूजा समय रात 09 बजकर 46 मिनट से रात 12 बजकर 52 मिनट तक 

तृतीय पहर पूजा समय 19 फरवरी, रात 12 बजकर 52 मिनट से 03 बजकर 59 मिनट तक

चतुर्थ पहर पूजा समय 19 फरवरी, 03 बजकर 59 मिनट से सुबह 07 बजकर 05 मिनट तक

पारण का समय 19 फरवरी 2023, सुबह 06 बजकर 10 मिनट से दोपहर 02 बजकर 40 मिनट तक


हे सुध्दा वाचा ⤵️



FAQ
Q.1) महाशिवरात्री कधी आहे ?
Ans. महाशिवरात्री १८ फेब्रुवारी रोजी आहे.

Q.2) महाशिवरात्री कधी साजरी केली जाते ?
Ans. दरवर्षी माघ कृष्ण त्रयोदशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. 

Q.3) महाशिवरात्री शुभ मुहूर्त व तिथी कधी आहे ?
Ans. पंचांगानुसार २०२३ मध्ये शनिवार, १८ फेब्रुवारी रोजी उत्तररात्री १२ वाजून २७ मिनिटापासून ते उत्तररात्री ०१ वाजून १७ मिनिटांपर्यंत निशीथकाल असणार आहे. या काळात केलेली पूजा प्रभावी ठरते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad