google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 हनुमानाच्या व्रताचे नियम | हनुमान आरती मराठी pdf | hanuman Arti in marathi pdf
Type Here to Get Search Results !

हनुमानाच्या व्रताचे नियम | हनुमान आरती मराठी pdf | hanuman Arti in marathi pdf

 हनुमान आरती मराठी PDF / Hanuman Aarti in Marathi PDF | हनुमानाच्या व्रताचे नियम मराठी | Hanuman Puja Niyam marathi | हनुमान जयंती पुजा आरती व्रत नियम मराठी माहिती | hanuman jayanti puja Arti vrat niyam marathi Mahiti

हनुमान जयंती २०२३ :-  नमस्कार मित्रांनो आज आपण हनुमान जयंती निमित्त माहिती बघणार आहोत. हनुमान जयंती ६ एप्रिल २०२३ वार गुरुवार रोजी साजरी होणार आहे. हनुमान जयंती निमित्त आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत हनुमान आरती, पुजा, व्रत नियम मराठी माहिती. हनुमान जयंती निमित्त खालील लेखात दिलेली माहिती तुम्ही शेवटपर्यंत वाचावी ही नम्र विनंती 🙏



हनुमान आरती मराठी pdf | hanuman Arti in marathi pdf | हनुमान आरती लिरिक्स मराठी | hanuman Arti lyrics marathi

॥ श्री हनुमंताची आरती ॥

सत्राणें उड्डाणें हुंकार वदनी |

करि डळमळ भूमंडळ सिंधुजळ गगनीं |

कडाडिले ब्रम्हांड धाके त्रिभुवनी |

सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी ||१||

जय देव जय देव जय श्रीहनुमंता

तुमचेनी प्रसादें न भी कृतांता ||धृ||

दुमदुमलें पाताळ उठिला प्रतिशब्द |

थरथरला धरणीधर मनिला खेद |

कडाडिले पर्वत उड़गण उच्छेद |

रामी रामदास शक्तीचा शोध ||2||

जय देव जय देव जय श्रीहनुमंता ||

 => श्री रामदास स्वामी


हनुमानाच्या व्रताचे नियम मराठी  | Hanuman Puja Niyam marathi 

मंगळवारी हनुमानाची पूजा केल्याने व्यक्तीला जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते आणि भक्तांच्या जीवनात फक्त मंगळच असतो असे मानले जाते. परंतु हनुमानाच्या व्रताचे काही नियम आहेत जे पाळणे आवश्यक आहे.

  • हनुमानाची पूजा सकाळी आणि संध्याकाळीच केली जाते.
  • हनुमानाच्या पूजेमध्ये फक्त लाल रंगाच्या फुलांचाच वापर करावा.
  • तुम्ही हनुमानाची पूजा करत असाल तर लक्षात ठेवा की नेहमी लाल धाग्याची वात बनवून दिवा लावावा.
  • हनुमानाची साधना करताना ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे.

  • पूजेदरम्यान मनात कामुक विचार येऊ देऊ नका.
  • मंगळवारी मांस आणि दारूचे सेवन करू नये.
  • हनुमानाच्या पूजेमध्ये चरणामृतचा वापर करू नये.
  • हे लक्षात ठेवा की महिलांनी हनुमानाच्या मूर्तीला अजिबात स्पर्श करू नये.

हे सुध्दा वाचा ⤵️



FAQ
Q.1) हनुमान जयंती कधी आहे ?
Ans. हनुमान जयंती ६ एप्रिल २०२३ वार गुरुवार रोजी आहे.

Q.2) हनुमानाची पूजा केल्याने काय होते ?
Ans.मंगळवारी हनुमानाची पूजा केल्याने व्यक्तीला जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते आणि भक्तांच्या जीवनात फक्त मंगळच असतो असे मानले जाते.

Q.3) हनुमान आरती कोणी लीहीली ?
Ans. हनुमान आरती श्री रामदास स्वामी यांनी लिहीली.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad