Type Here to Get Search Results !

शालेय शिक्षण क्षेत्रात लागू होणार हा नवीन नियम | School education new rule 2023

 शालेय शिक्षण क्षेत्रात लागू होणार हा नवीन नियम |  School education new rule 2023 | आता शालेय शिक्षण क्षेत्रात लागू होणार क्रेडिट पद्धत 

विद्यापीठ परीक्षांमध्ये असलेली क्रेडिट पद्धती आता लवकरच शालेय शिक्षणातदेखील पाहायला मिळणार आहे. हि पद्धत पदवी अभ्यासक्रमाप्रमाणे पहिलीच्या वर्गापासून लागू करण्यात येणार आहे. 


पहा कशी आहे क्रेडिट पद्धत :-

इयत्ता पहिलीपासून ते पदवीच्या शिक्षणापर्यंत विद्यार्थ्यांना एका वर्षात 800 ते 1200 शैक्षणिक तास पूर्ण करावे लागतील. तर या 1200 शैक्षणिक तासांसाठी 40 क्रेडिट्स दिले जातील. ज्यामध्ये 800 तासांसाठी 27 क्रेडिट आणि 1000 शैक्षणिक तासांसाठी 33 क्रेडिट्स दिले जातील. 


तसेच विद्यार्थ्यांना मिळालेल्या क्रेडिट्सनुसार रँक दिले जाणार आहेत. त्यामध्ये पहिलीच्या वर्गापासून ते पीएचडी पर्यंत शिक्षणाची आठ स्तरांमध्ये विभागणी केली आहे, तसेच शालेय स्तरावर चार आणि उच्च शिक्षण स्तरावर चार अशा प्रकारची विभागणी करण्यात आली आहे. 


 आता शालेय शिक्षण क्षेत्रात लागू होणार क्रेडिट पद्धत :-


तुम्हाला माहिती असेल, इयत्ता पहिलीपासून ते पदवीच्या शिक्षणापर्यंत विद्यार्थ्यांना एका वर्षात 800 ते 1200 शैक्षणिक तास पूर्ण करावे लागतील. 


यासाठी विध्यार्थ्यांना 40 क्रेडिट्स दिले जातील. दरम्यान या क्रेडिटचा विद्यार्थ्यांना काय फायदा होणार आणि याची विभागणी कशी होणार हे आपण या मॅसेज मध्ये जाणून घेऊ. 


पहा कशी होणार विभागणी :-

यामध्ये उच्च शिक्षणामध्ये - सर्व पदवीपूर्व पदवी, पदव्युत्तर पदवी, त्यानंतर पीएचडीनंतरचे शिक्षण तसेच शालेय शिक्षणात व्यावसायिक शिक्षण व पहिले ते आठवीच्या शिक्षणाचा व माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गाचा समावेश केला आहे. 


तुम्हाला माहिती असेल, आतापर्यंत केवळ काही राष्ट्रीय संस्था तसेच ओपन स्कुलिंगची सुविधा देण्याऱ्या संस्थांकडून श्रेयांक पद्धतीचा वापर केला जात असे. 


 मात्र आता कौशल्य आधारित तसेच व्यावसायाभिमूख शिक्षण देण्यावर भर देण्यात आला आहे. अशाप्रकारे यामध्ये विद्यार्थ्यांची विभागणी केली जाईल. 



हे सुध्दा वाचा ⤵️


FAQ

Q.1) शालेय शिक्षण पद्धतीत कोणता बदल होणार आहे ?

Ans.इयत्ता पहिलीपासून ते पदवीच्या शिक्षणापर्यंत विद्यार्थ्यांना एका वर्षात 800 ते 1200 शैक्षणिक तास पूर्ण करावे लागतील. तर या 1200 शैक्षणिक तासांसाठी 40 क्रेडिट्स दिले जातील. ज्यामध्ये 800 तासांसाठी 27 क्रेडिट आणि 1000 शैक्षणिक तासांसाठी 33 क्रेडिट्स दिले जातील. 


Q.2) शालेय शिक्षण क्षेत्रात लागू होणारी क्रेडिट पद्धत विभागणी कशी आहे ?

Ans. यामध्ये उच्च शिक्षणामध्ये - सर्व पदवीपूर्व पदवी, पदव्युत्तर पदवी, त्यानंतर पीएचडीनंतरचे शिक्षण तसेच शालेय शिक्षणात व्यावसायिक शिक्षण व पहिले ते आठवीच्या शिक्षणाचा व माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गाचा समावेश केला आहे. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad