google-site-verification=mhQXPDL6t29v0SBU3tM2gsf6ieXw2vbDeuweOWGfOg0 आता वारकऱ्यांसाठी लॉन्च होणार 'आषाढी वारी ॲप २०२३' | Ashadhi wari app 2023
Type Here to Get Search Results !

आता वारकऱ्यांसाठी लॉन्च होणार 'आषाढी वारी ॲप २०२३' | Ashadhi wari app 2023

केंद्र सरकारची मोठी घोषणा,आता वारकऱ्यांसाठी लॉन्च होणार 'आषाढी वारी ॲप २०२३ |  Ashadhi wari app 2023 

 पालखी सोहळ्यामध्ये येणाऱ्या नागरिकांना आवश्यक माहिती व मदत मिळण्यासाठी केंद्र सरकार आषाढी वारी मोबाईल ॲप तयार करण्यात येत आहे.

या ॲपमध्ये पालखी मार्गक्रमण, विसावा व मुक्कामाचे ठिकाण, पालखी सोहळ्याचे प्रमुख, वैद्यकीय सेवा, ट्रॅकर, गॅसची टाकी मिळण्याचे ठिकाण, रुग्णवाहिका, अग्निशमन, लाईव्ह पंढरपूर दर्शन अशी बरीच महत्त्वाची माहिती पुरविण्यात येणार आहे.


आषाढी वारी ॲप बद्दल हा काय सांगितले केंद्र सरकारने

  • उन्हाचा त्रास वारकऱ्यांना होऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व दक्षता घेत यासाठी पुरेसा ओआरएसचा साठा, औषधे, पिण्याच्या पाण्याचे अधिकाधिक टँकर ठेवावेत पाण्याच्या स्त्रोताची पाण्याची वेळोवेळी तपासणी करावी,
  •  रुग्णवाहिका वाढवाव्यात असे निर्देश विधान भवन पुणे येथे झालेल्या आषाढी वारी पालखी सोहळा २०२३ पूर्वतयारी आढावा बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.
  • यासोबतच पालखीच्या अनुषंगाने सर्व संबंधित विभागाच्या प्रमुख व संपर्क अधिकाऱ्याशी संपर्क साधता यावा यासाठी त्यांचे संपर्क क्रमांक असलेली पुस्तिका डिजिटल स्वरूपात ऑनलाईन उपलब्ध करून द्यावी.
  •  भाविकांना कोणत्याही समस्येच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांशी संपर्क साधताना अडचण येऊ नये यासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करावा, अशा सूचना महसूल मंत्री विखे पाटील यांनी यावेळी दिल्या.


हे सुध्दा वाचा ⤵️
➡️ डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी
➡️ राम नवमी २०२३ मराठी माहिती
➡️ डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण निबंध मराठी
➡️ महात्मा ज्योतिबा फुले भाषण मराठी
➡️ महापरिनिर्वाण दिनी भाषण
➡️ संविधान दिन भाषण मराठी
➡️ अण्णाभाऊ साठे भाषण मराठी
➡️ राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण निबंध मराठी
➡️ शिक्षक दिन भाषण मराठी माहिती
➡️ डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
➡️ शिवाजी महाराज भाषण निबंध कविता मराठी
➡️ गुढीपाडवा निबंध मराठी माहिती !
➡️ प्रजासत्ताक दिन भाषण निबंध सुत्रसंचलन
➡️ स्वातंत्र्य दिन भाषण मराठी


FAQS 

Q.1) केंद्र सरकारने वारकरी बांधवांसाठी कोणते ॲप लॉन्च करण्याचं ठरवलं आहे ?

Ans.केंद्र सरकारने वारकरी बांधवांसाठी आषाढी वारी हे ॲप लॉन्च करण्याचं ठरवलं आहे.


Q.2) आषाढी वारी ॲप मध्ये कोणती माहिती पुरवण्यात येणार आहे ?

Ans.या ॲपमध्ये पालखी मार्गक्रमण, विसावा व मुक्कामाचे ठिकाण, पालखी सोहळ्याचे प्रमुख, वैद्यकीय सेवा, ट्रॅकर, गॅसची टाकी मिळण्याचे ठिकाण, रुग्णवाहिका, अग्निशमन, लाईव्ह पंढरपूर दर्शन अशी बरीच महत्त्वाची माहिती पुरविण्यात येणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad