Type Here to Get Search Results !

11वी प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक जाहीर | 11th admission detailed schedule announced

 11वी प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक जाहीर |  11th admission detailed schedule announced | 11th admission. org.in| इ ११वी प्रवेश प्रक्रिया २०२३ महाराष्ट्र बोर्ड| 11th admission process 2023 Maharashtra board | 11th admission timetable 2023

11वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 2023-24 :- मुंबई, ठाणे, रायगड जिल्हे, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासह नागपूर, अमरावती आणि नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील परिभाषित पाच ऑनलाइन प्रवेश क्षेत्रांमध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) मध्ये इयत्ता अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया लागू आहे. महाराष्ट्र राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयांना आणि सर्वांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणे अनिवार्य आहे, कारण सर्व प्रवेश केवळ ऑनलाइन प्रक्रियेद्वारेच केले जातील.

११ वी संपूर्ण वेळापत्रक pdf :- DOWNLOAD Link 

११वी प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक जाहीर | 11th admission process 2023 

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला 8 जूनपासून सुरूवात होणार आहे. 


 तुम्हाला माहिती असेल, याआधी अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग एक भरला होता. आता विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश अर्जाचा भाग 2 भरायचा आहे.


कोटाअंतर्गत ११वी प्रवेशाचे वेळापत्रक pdf :-            ⤵️  


११वी प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक २०२३ | 11th admission timetable 2023

● 8 ते 12 जून - प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदविणे म्हणजे नियमित फेरी-1 साठी पसंती अर्ज भाग-2 ऑनलाईन सादर करणे. विद्यार्थ्यांना भाग-2 मध्ये किमान एक व कमाल 10 पसंतीक्रम नोंदविता येतील. 


विद्यार्थ्यांना deta procesing भाग-2 मध्ये दिलेल्या त्यांच्या पसंतीनुसार प्रवेशासाठी महाविद्यालय मिळेल .


● 12 जूनला - प्रवेश अर्ज भाग एक भरणे, मार्गदर्शन केंद्राकडून अर्ज प्रमाणित करणे.


● 13 जूनला - तात्पुरती पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार. 


● 13 ते 15 जून - विद्यार्थ्यांच्या माहितीमध्ये चुका असल्यास दुरुस्ती संदर्भात गुणवत्ता यादीवर आक्षेप, हरकती नोंदविणे.


● 15 जूनला - अंतीम गुणवत्ता यादी तयार करणे.


● 19 जूनला - पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार.


● 19 ते 22 जून - विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे.


● 23 जूनला - दूसर्‍या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर करणे.


 CAP प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक (cap admission process schedule) 👇
                      DOWNLOAD PDF 


दरम्यान प्रवेश प्रक्रियेच्या पुढील फेऱ्यांच्या  तारखा बोर्डाकडून अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे याविषयी आणखी काही अपडेट आले तर आम्ही तुमच्या पर्यंत नक्की पोहचवू. 


हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ स्वातंत्र्यवीर सावरकर भाषण निबंध मराठी 
➡️ डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी
➡️ राम नवमी २०२३ मराठी माहिती
➡️ डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण निबंध मराठी
➡️ महात्मा ज्योतिबा फुले भाषण मराठी
➡️ महापरिनिर्वाण दिनी भाषण
➡️ संविधान दिन भाषण मराठी
➡️ अण्णाभाऊ साठे भाषण मराठी
➡️ राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण निबंध मराठी
➡️ शिक्षक दिन भाषण मराठी माहिती
➡️ डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
➡️ शिवाजी महाराज भाषण निबंध कविता मराठी
➡️ गुढीपाडवा निबंध मराठी माहिती !
➡️ प्रजासत्ताक दिन भाषण निबंध सुत्रसंचलन
➡️ स्वातंत्र्य दिन भाषण  


FAQS
Q.1) 11वीच्या प्रवेश प्रक्रियेला कधीपासून सुरुवात होणार आहे ?
Ans.अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला 8 जूनपासून सुरूवात होणार आहे. 

Q.2) ११वी प्रवेश प्रक्रिया अर्ज कुठे करावा ?
Ans. ११वी प्रवेश प्रक्रिया अर्ज शासनाची अधिकृत वेबसाईट https://11thadmission.org.in/ वर करावा.

Q.3) ११वी प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक कसे आहे ?
Ans. अकरावी प्रवेश पत्रिका वेळापत्रक बघण्यासाठी वेबसाईटला नक्की भेट द्या 👇                    https.www.marathimahila.com/







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad