Type Here to Get Search Results !

इ.१०वी निकाल २०२३ महाराष्ट्र बोर्ड | ssc result 2023 Maharashtra board date

 इ.१०वी निकाल २०२३ महाराष्ट्र बोर्ड | ssc result 2023 Maharashtra board date | 10th result 2023 Maharashtra board | दहावी निकाल २०२३ महाराष्ट्र बोर्ड| Maharashtra SSC Result 2023 | MSBSHSE 10th Result 2023 | Maharashtra 10th result 2023 | Maharashtra board 10th result 2023

इ.१०वी निकाल २०२३ महाराष्ट्र बोर्ड

SSC result 2023 Maharashtra board :- नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक अतिशय आनंदाची बातमी. ही बातमी विद्यार्थी व पालकांसाठी खूप महत्त्वाची आहे. उद्या जाहीर होणार १०वीचा निकाल (Maharashtra board 10th result 2023). महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचा दहावीचा निकाल उद्या म्हणजेच २ जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. उद्या म्हणजेच दोन जून रोजी दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना हा निकाल बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे.

Official PDF :- check here 


इ.१० वी निकाल २०२३ महाराष्ट्र बोर्ड | 10th result 2023 Maharashtra board 

अधिकृत संकेतस्थळ ( Official websites )

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च 2023 मध्ये इ १०वीची परीक्षा पार पडली व काही दिवसांपूर्वी इ.१२वीचाही निकाल लागला आणि सर्व विद्यार्थी व पालकांचे लक्ष हे दहावीच्या निकालाकडे लागले होते. आता त्यांची प्रतीक्षा संपणार आहे इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल (ssc result 2023) मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत वेबसाईटवर शुक्रवार दिनांक 2 जून 2023 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे.


महाराष्ट्र बोर्ड इ.१०वी मार्च 2023 परीक्षेस बसलेल्या  सर्व विद्यार्थ्यांचे विषयानुसार संपादित केलेले गुण खालील वेबसाईटवर उपलब्ध होणार आहेत व सदर माहितीची प्रत (print) घेता येईल.

Maharashtra Board 10th Result Website

अधिकृत वेबसाईट (official websites)
➡️ वटपौर्णिमा पुजा विधी मुहूर्त साहित्य सामग्री मराठी 


इ १०वीचा निकाल कसा पहावा | महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल कसा पहावा 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने 02 जून रोजी दुपारी 1.00 वाजता दहावीचा निकाल ( Maharashtra board ssc exam result 2023) जाहीर करण्यात येणार आहे.

२०२३ यावर्षी इयत्ता १० वी बोर्डाचा निकाल (ssc board result 2023 Maharashtra board) पाहण्यासाठी खालील दिलेल्या steps follow करा.


१) सर्व प्रथम तुम्ही महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाईट www.mahresult.nic.in ला भेट द्या.

२) होम पेजवर तुम्हाला १०वीच्या निकालाची लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.

३) पुढे तुम्हाला तुमचा (Roll Number) रोल नंबर आणि Mother's First Name) आईचे नाव प्रविष्ट करायचे आहे.

४) View Result (निकाल पाहा) यावर क्लिक करायचे आहे.

५) महाराष्ट्र राज्य बोर्ड “10 वीचा निकाल 2023 (ssc result 2023 maharashtra board)” स्क्रीनवर दिसेल.

६) महाराष्ट्र बोर्ड निकालाची (ssc result 2023 Maharashtra board) प्रत काढून घ्यावी.हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ स्वातंत्र्यवीर सावरकर भाषण निबंध मराठी 
➡️ डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी
➡️ राम नवमी २०२३ मराठी माहिती
➡️ डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण निबंध मराठी
➡️ महात्मा ज्योतिबा फुले भाषण मराठी
➡️ महापरिनिर्वाण दिनी भाषण
➡️ संविधान दिन भाषण मराठी
➡️ अण्णाभाऊ साठे भाषण मराठी
➡️ राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण निबंध मराठी
➡️ शिक्षक दिन भाषण मराठी माहिती
➡️ डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
➡️ शिवाजी महाराज भाषण निबंध कविता मराठी
➡️ गुढीपाडवा निबंध मराठी माहिती !
➡️ प्रजासत्ताक दिन भाषण निबंध सुत्रसंचलन
➡️ स्वातंत्र्य दिन भाषण


FAQS
Q.1) इ.१०वीचा निकाल (ssc result 2023) कधी लागणार आहे ?
Ans. इ.१०वीचा निकाल २ जुन २०२३ रोजी लागणार आहे.

Q.2) इ. १०वीचा निकाल बघण्याची ऑफिशियल वेबसाईट कोणती आहे ?
Ans.  इ. १०वीचा निकाल बघण्याची ऑफिशियल वेबसाईट www.mahresult.nic.in ही आहे.

Q.3) इयत्ता १०वीचा निकाल बघण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ?
Ans. इयत्ता १०वीचा निकाल बघण्यासाठी तुमचा परीक्षा रोल नंबर आणि तुमच्या आईचे पहिले नाव हे आवश्यक आहे.

Q.4) इ.१०वीचा निकाल महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर कसा बघावा ?

Ans. इयत्ता १०वीचा निकाल महाराष्ट्र बोर्डच्या वेबसाईटवर बघण्यासाठी तुम्ही या वेबसाईटला नक्की भेट द्या  https://www.marathimahila.comTags :-

Maharashtra 10th Result 2023,

MSBSHSE 10th Result 2023,

Maharashtra Board 10th Result 2023,

Maharashtra SSC Results 2023,

MSBSHSE Results 2023,

Maharashtra Board 10th Result Website,

www.mahresult.nic.in,

http://sscresult.mkcl.org,

https://ssc.mahresults.org.in,


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad