Type Here to Get Search Results !

माझे आवडते शिक्षक निबंध मराठी | my favourite teacher essay in marathi

 माझे आवडते शिक्षक निबंध मराठी |  my favourite teacher essay in marathi | माझे आवडते शिक्षक निबंध मराठी दहा ओळी| my favourite teacher 10 line essay in marathi 

माझे आवडते शिक्षक निबंध मराठी

माझे आवडते शिक्षक निबंध मराठी :- नमस्कार मित्रांनो आज आपण ५ सप्टेंबर रोजी साजरा केला जाणारा सण म्हणजेच शिक्षक दिन याबद्दलची माहिती बघणार आहोत. यामध्ये आपण शिक्षक दिन १० ओळी निबंध मराठी, शिक्षक दिन १० ओळी निबंध इंग्रजी आणि शिक्षक दिनाची संपूर्ण माहिती बघणार आहोत तरी तुम्ही खालील लेखात दिलेली माहिती शेवटपर्यंत वाचावी ही नम्र विनंती.


माझे आवडते शिक्षक निबंध मराठी| my favourite teacher essay in Marathi 

माझे आवडते शिक्षक निबंध मराठी:- आपल्या जीवनात गुरुला सर्वात महत्वाचे स्थान आहे. आपल्यात संस्कार रुजविण्याचे कार्य आपले गुरू करत असतात. एक आदर्श नागरिक घडवणे तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे कार्य आपले शिक्षक म्हणजेच आपले गुरूजन करतात.

प्रत्येकाला आपल्या शाळेतील एखादे शिक्षक आवडतात त्याचप्रमाणे मलासुद्धा माझे इंग्रजीचे विकास सर आवडतात. ते माझे वर्गशिक्षक आहेत. सुरुवातीला मला त्यांची भीती वाटायची पण हळूहळू मला त्यांच्यातील आत्मीयता पाहून माझ्या मनातील भीती दूर झाली.

त्यांच्यामुळे मला इंग्रजी सारखा विषय सोपा वाटू लागला. त्यांनी शिकवलेला एखादा घटक कायम माझ्या स्मरणात राहतो. अभ्यासाबरोबर ते आम्हाला इतर गोष्टीतही मदत करतात. गरज असल्यास ते आम्हाला एखादया मित्राप्रमाणे साथ देतात. त्यांच्यामुळे मला दररोज शाळेत जावेसे वाटते.

माझे सर माझ्यासाठी नेहमी आदर्श राहतील. आज माझ्यात जे चांगले गुण आहेत ते फक्त सरांमुळेच. त्यांनी मला शिकवलेल्या चांगल्या गोष्टी, संस्कार, शिस्त मी कधीही विसरू शकणार नाही.

➡️ शिक्षक दिन कविता मराठी 



माझे आवडते शिक्षक निबंध मराठी दहा ओळी | 10 line essay on my favourite teacher teachers 

१) माझे आवडते शिक्षक श्री. मोरे सर आहेत.

२) ते आम्हांला मराठी विषय शिकवतात.

३) त्यांची शिकवण्याची पध्दत खूप सोपी आहे.

४) ते आम्हांला छान छान कथा सांगतात.

५) त्यांचा स्वभाव खूप प्रेमळ आहे.

६) ते शाळेतील गरीब-गरजू मुलांना नेहमी मदत करतात.

७) ते खूप शिस्तप्रिय आहेत.

८) ते आम्हाला नव नवीन माहिती देतात.

९) त्यांना स्वच्छतेची फार आवड आहे..

१०) मला त्यांचा अभिमान आहे.



माझे आवडते शिक्षक निबंध इंग्रजी दहा ओळी| my favourite teacher 10 line essay in english

1) My favorite teacher is Shri. Patil sir.

 2) They teach us Marathi subjects.

 3) His teaching method is very simple. 

4) They tell us wonderful stories. 

5) Their nature is very affectionate. 

6) They always help poor and needy children in school. 

7) They are very disciplined.

8) They give us new information.

9) They are very fond of cleanliness.

10) I am proud of them.



हे सुध्दा वाचा ⤵️


FAQ

Q.1) शिक्षक दिन कधी असतो ?

Ans. शिक्षक दिन ५ सप्टेंबरला असतो.


Q.2) कोणत्या महापुरुषाचा जन्म दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो ?

Ans. डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन या महापुरुषांचा जन्म दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.


Q.3) शिक्षक म्हणजे काय ?

Ans. शिक्षक म्हणजे एक अशी व्यक्ती ज्याच्याकडे ज्ञानाचा सागर आहे व तो आपल्याकडील ज्ञान, चांगले गुण विद्यार्थ्यांना देतो.


Tags :-

माझे आवडते शिक्षक मराठी निबंध,माझे आवडते शिक्षक,माझे आवडते शिक्षक निबंध,माझा आवडता शिक्षक निबंध मराठी,माझा आवडता शिक्षक निबंध,माझे आवडते शिक्षक निबंध मराठी,माझे आवडते शिक्षक निबंध मराठी लेखन,माझे शिक्षक,माझे शिक्षक मराठी निबंध,माझा शिक्षक माझा प्रेरक निबंध,शिक्षक दिन निबंध,मराठी निबंध 

माझे आवडते शिक्षक निबंध मराठी, माझे आवडते शिक्षक निबंध मराठी 12वी, निबंध लेखन मराठी माझे आवडते शिक्षक, माझ्या आवडते शिक्षक मराठी निबंध, माझे आवडते शिक्षक निबंध मराठी,माझे शिक्षक निबंध,सुंदर मराठी निबंध माझे आवडते शिक्षक,माझे आवडते शिक्षक खूप सोपे निबंध मराठी,माझे आवडते शिक्षक १० ओळी मराठी निबंध,माझे आवडते शिक्षक मराठी निबंध 10 ओळी 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad