मराठी महिला ब्लॉग बद्दल
नमस्कार मैत्रिणींनो मराठी महिला या ब्लॉग मध्ये आपणाला विविध रेसिपीज किचन टिप्स सण-उत्सव माहिती , लहान मुलांच्या समस्या व महिलांच्या समस्या महिलांचे आरोग्य इत्यादी माहिती टाकत असते तुम्हालाही ही माहिती नक्कीच आवडेल.
माझ्या बद्दल थोडेसे
मैत्रिणींनो मी राधा भरत वटाणे पूर्वीचे नाव राधा श्रीधर मोरे पेशाने हाऊस वाइफ आहे परंतु माझे शिक्षण एम ए डी ए झाले आहे मला लहानपणापासूनच वाचण्याची व लिहिण्याची आवड आहे तसेच मला विविध रेसिपीज पदार्थ बनवायला खूप आवडतात त्यामुळे सर्वप्रथम मी युट्युब वर माझ्या मुलीच्या नावाने पिहू रेसिपीज अँड आर्ट हे चैनल सुरू केले , त्यावर मी विविध रेसिपीज ची माहिती टाकत असते तसेच त्यामध्ये विविध सण उत्सव कसे साजरे करावे याची माहिती मी सांगत असते त्यातूनच मला ब्लॉग लिहिण्याची प्रेरणा मिळाली व मी मराठी महिला हा ब्लॉग सुरु केला यामध्ये आपणाला विविध रेसिपीज किचन टिप्स सण-उत्सव माहिती , लहान मुलांच्या समस्या व महिलांच्या समस्या महिलांचे आरोग्य इत्यादी माहिती टाकत असते तुम्हालाही ही माहिती नक्कीच आवडेल.
तुम्ही मला इंस्टाग्राम वर फॉलोअ करू शकता तसेच तुम्ही फेसबुक वर आमचे पेज Pihu recipes लाईक करू शकता आणि युट्युब चॅनल पिहू रेसिपीज अँड आर्ट सुद्धा सबस्क्राईब करू शकता थँक्यू धन्यवाद.