Type Here to Get Search Results !

२६ जानेवारी भाषण १० ओळी | 26 January speech 10 line

 २६ जानेवारी भाषण १० ओळी | 26 January speech 10 line | republic day speech in marathi 10 line | प्रजासत्ताक दिन भाषण १० ओळी | 26 जानेवारी मराठी भाषण १० ओळी | 26 January bhashan marathi 

२६ जानेवारी भाषण १० ओळी

२६ जानेवारी भाषण मराठी :- नमस्कार मित्रांनो आज आपण २६ जानेवारी निमित्ताने अतिशय सुंदर भाषण बघणार आहोत.


२६ जानेवारी भाषण १० ओळी | 26 January speech 10 line 


१) सर्वांना नमस्कार.


२) माझे नाव अजय आहे.


३) आज २६ जानेवारी आहे.


४) आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत.


५) प्रथम, सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.


६) प्रजासत्ताक दिन भारताचा एक राष्ट्रीय सण आहे.


७) या दिवशी १९५० मध्ये भारतात संविधान अस्ति- त्त्वात आले.


८) संविधान भारताचा सर्वोच्च कायदा आहे.


९) डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे जनक आहेत.


१०) मला माझा देश खूप खूप आवडतो.


धन्यवाद....


जय हिंद, जय भारत....

















टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad