Type Here to Get Search Results !

२६ जानेवारी भाषण ५ ओळी | 5 line speech on 26 January 2024

 २६ जानेवारी भाषण 5 ओळी | 5 line speech on 26 January 2024 | 26 जानेवारी फक्त 5 ओळींचे खूप सोपे आणि सुंदर भाषण | प्रजासत्ताक दिन भाषण मराठी 5 ओळी | 5 line speech in republic day 2024 

२६ जानेवारी भाषण 5 ओळी

२६ जानेवारी भाषण ५ ओळी :- नमस्कार मित्रांनो आज आपण २६ जानेवारी निमित्ताने अतिशय सुंदर व सोपे भाषण बघणार आहोत तरी तुम्ही खाली दिलेले भाषण तुम्ही शेवटपर्यंत वाचावा ही नम्र विनंती.


२६ जानेवारी भाषण 5 ओळी मराठी| 26 January speech 10 line 


सर्वांना नमस्कार,


१) माझे नाव अक्षय आहे.


२) आज २६ जानेवारी, आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत.


३) २६ जानेवारी १९५० रोजी आपल्या देशात संविधान लागू झाले.


४) हा दिवस आपल्याला देशातील शूर वीरांची आठवण करून देतो.


५) मला माझ्या देशाचा अभिमान आहे.


सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा ! .... धन्यवाद

           ....जय हिंद, जय भारत ....




हे सुध्दा वाचा ⤵️

FAQ

Q.1) २६ जानेवारी रोजी काय आहे ?

Ans. आज २६ जानेवारी, आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत.


Q.2) भारतात संविधान कधी लागू झाले ?

Ans. २६ जानेवारी १९५० रोजी आपल्या देशात संविधान लागू झाले.


Q.3) 26 जानेवारी हा दिवस कोणाची आठवण करून देतो ?

Ans. 26 जानेवारी हा दिवस आपल्याला देशातील शूर वीरांची आठवण करून देतो.



26 जानेवारी फक्त 5 ओळींचे खूप सोपे आणि सुंदर भाषण/26 January Bhashan Marathi/26 January Speech Marathi,26 जानेवारी भाषण,26 january bhashan,26 जानेवारी भाषण मराठी,26 january bhashan marathi,26 january speech in marathi,२६ जानेवारी भाषण,प्रजासत्ताक दिन भाषण,प्रजासत्ताक दिन भाषण मराठी,prajasattak din bhashan marathi

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad