Type Here to Get Search Results !

मकर संक्रांत उखाणे मराठी | makar sankranti ukhane marathi

 मकर संक्रांत उखाणे मराठी | makar sankranti ukhane marathi | मकर संक्रांतीचे सुंदर उखाणे मराठी | makar sankrantiche ukhane marathi | मकर संक्रांत 2024 | makar sankranti 2024


रुसलेल्या राधेला, 

कृष्ण म्हणतो हास.... 

रावांचे नाव घेते, 

संक्रांतीला खास....


हिमालय पर्वतावर, 

बर्फाच्या राशी....

रावांचे नाव घेते, 

संक्रांतीच्या दिवशी....


कपाळाचं कुंकू, 

जसा चांदण्यांचा ठसा....

रावांचे नाव घेते, 

हळदी कुंकूवाला बसा....


तिळगूळ घ्या, 

गोड गोड बोला .... 

रावांचे नाव घेण्याचे, 

भाग्य लाभले मला....


गोकुळासारखं सासर, 

सारे कसे हौशी....

रावांचे नाव घेते, 

संक्रांतीच्या दिवशी..


हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ मकर संक्रांत माहिती मराठी

➡️ मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी

➡️ मकर संक्रांत उखाणे मराठी 



FAQ

Q.1) मकर संक्रांत 2024 कधी आहे ?

Ans. मकर संक्रांत 2024 सोमवार 15 जानेवारी रोजी आहे.


Q.2) मकर संक्रांत शुभ मुहूर्त 2024 ?

Ans. 15 जानेवारी 2024 शुभ मुहूर्त सुबह 7 वाजून 15 मिनिटे ते संध्याकाळी 5 वाजून 46 मिनिटापर्यंत आहे.


Q.3) मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या देवताची पूजा केली पाहिजे ?

Ans. मकर संक्रांतीच्या दिवशी सुर्य देवताची पुजा केली पाहिजे.









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad