Type Here to Get Search Results !

दसरा माहिती मराठी PDF | Dasara Information In Marathi PDF

 दसरा माहिती मराठी PDF | Dasara Information In Marathi PDF | दसरा माहिती मराठी | Dasara mahiti in marathi | Dasara mahiti 2023 | दसरा माहिती २०२३ 

दसरा माहिती मराठी PDF

दसरा माहिती मराठी PDF :- नमस्कार मित्रांनो आज आपण २४ ऑक्टोंबर २०२३ रोजी येणारा सण म्हणजेच 'दसरा' याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती बघणार आहोत ती तुम्ही शेवटपर्यंत वाचावी ही नम्र विनंती.


दसरा माहिती मराठी PDF | Dasara Information in marathi 

दसरा हा भारतातील एक प्रसिद्ध सण आहे. दरवर्षी हा सण आश्विन शुद्ध दशमीला मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या सणाला विजयादशमी असेही म्हणतात.

दसरा हा साडेतीन शुभ मुर्हुतापैकी एक मुहूत मानला जातो. या दिवशी अनेकजण शुभकार्य करतात. नवीन कपडे, नवीन वस्तु, नवीन वाहन, सोने इ. ची खरेदी करतात. घराला आब्यांच्या पानांचे, झेंडूच्या फुलांचे तोरण बांधतात.यंत्रे, वाहने यांना झेंडूच्या फुलांच्या माळा घालतात.

दसरा हा सण साजरा करण्याची परंपरा खूप जुनी आहे, याच दिवशी देवी दुर्गामातेने महिषासुर राक्षसाचा वध केला होता. प्रभू रामचंद्र यांनी याच दिवशी रावणाचा वध केला होता. पांडव ही अज्ञातवासात याच् दिवशी निघाले होते. बाजीराव पेशवे ही याच दिवशी पुढच्या स्वारीचे बेत कायम करीत असत.

दस-याच्या दिवशी संध्याकाळी सोने लुटण्याची प्रथा आहे. या दिवशी सगळेजण एकमेकांना आपट्याची पाने सोने म्हणून वाटतात. सोनं घ्या, सोन्यासारख रहा असे म्हणतात.

हा सण वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून ओळखला जातो. दसरा हा सण आपल्याला एकता आणि बंधुभावाची शिकवण देतो.




हे सुध्दा वाचा ⤵️


FAQ
Q.1) दसरा २०२३ कधी आहे‌ ?
Ans. दसरा २४ ऑक्टोंबर 2023 रोजी आहे.

Q 2) दसरा कधी साजरा केला जातो ?
Ans. दरवर्षी हा सण आश्विन शुद्ध दशमीला मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. 

Q.3) दसरा या सणाला काय म्हणतात ?
Ans. दसरा या सणाला विजयादशमी असेही म्हणतात.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad