Type Here to Get Search Results !

मकरसंक्रांत उखाणे मराठी 2022 | makar sankranti ukhane marathi

 मकरसंक्रांत ऊखाणे मराठी 2022 | makar sankranti ukhane marathi | ukhane for sankranti | makar sankranti shubhechha marathi

 
मकरसंक्रांत ऊखानणे मराठी 2022 : नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मकरसंक्रांत या साणाच्या दिवशी उपयोगी पडणार उखाणे बघणार आहोत.

  मकरसंक्रांत : मकरसंक्रांतीच्या निमित्ताने सर्व महिला नवनवीन उखाणे शोधत असतात तर तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलोय नवीन उखाणे. मकरसंक्रांतीचे हे उखाणे तुम्ही what's up status, twitter, facebook वरती आपल्या मैत्रीनींना पाडू शकता.

मकरसंक्रांत ऊखाणे 2022 | makar Sankranti ukhane | haldikunku ukhane 2022


💠 मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

नवीन वर्ष सण पहिला मकरसंक्रातीचा मान, हळदीकुंकूवाचा मान सुवासिनींचा आणि....रावांचा जोडा राहो साताजन्माचा !

🔯 मकरसंक्रांत ऊखाणे मराठी

 तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत,.....रावांच प्रेम हेच माझ्या सुखाच गुपित !

♦️ sankranti che ukhane

 माझ्या संसाराला नजर ना लागो, कुणाची...रावांचे नाव घेते मकरसंक्रांतिच्या दिवशी !

🔶 makar sankranti ukhane marathi

घरच्या दाराला आंब्याच्या पानाचे तोरण,.......रावांचे नाव घेते संक्रांतीचे कारण !

💠 makar sankranti special ukhane

 निसर्ग निर्मिती च्या वेळी सूर्यनारायण झाले माळी.... रावांचे नाव घेते संक्रातीच्या वेळी !

🔯 मकरसंक्रांत शुभेच्छा उखाणे

सासु आहे प्रेमळ ननंद आहे हौशी “उखाणे..….. रावांचे नाव घेते संक्रांतिच्या दिवशी‌ !


🔵 मकरसंक्रांत ऊखाणे मराठी

मंगलकार्याची खूण उखाणे म्हणजे दाराला तोरण... रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाचे कारण !

🌐 makar Sankranti ukhane marathi 

मोत्याची माळ,सोन्याचा साज.....रावांचे नाव घेते मकर संक्रांतीचा सण आहे आज !

🎯 मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा मराठी

 गणपतीच्या देवळात कीर्तन चालते मजेत.....रावांच नाव घेते संक्रातच्या पुजेत !

🔶 makar Sankranti ukhane images 

सोसायट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धुल...रावांचे नाव घेते आणि वाटते तीळगूळ !

🔯 haldikunku ukhane

तिळगुळ घ्या गोडगोड बोला....रावांशी लग्न झाले वर्ष झाले सोळा !


🔵 sankranti ukhane 

 कपाळाचं कुंकू जसा चांदण्याचा ठसा...रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाला बसा !

🎯 makar sankranti che marathi ukhane

 संक्रांच्या सणाला आहे सुगड्याचा मान......रावांच्या नावावर देते हळदी कुंकाच वान !

🔶 makar sankranti ukhane marathi

तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान.....रावांचे नाव घेऊन देते संक्रांतीचे वान !

♦️ makar sankranti ukhane video

राम बसले राज्यावर शिता बसली अंकावर......रावांच नाव घेते तेज माझ्या कुंकूवावर !

💠 makar sankranti ukhane marathi madhe
नव्या घरी जपली जाते मराठमोळी संस्कृती......रावांच नाव घेते मी त्यांची सौभाग्यवती !

🔯 Happy makar sankranti ukhane
रामाने राज्य दिले भरताने नाकारले....रावांच्या जीवावर सोभाग्य स्वीकारले !

🌐 makar sankranti wishes in marathi
आकाशात शोभून दिसते चंद्राची कोर......रावांसारखे पती मिळायला भाग्य लागते थोर !

🔶 makar sankranti ukhane marathi

भगवद्गीतेने मिळतो जगण्याला अर्थ.......रावां शिवाय माझ आयुष्य आहे व्यर्थ !

🔯 ukhane haldikunku

काकवी पासून पासून,बनवतात गुळ,.......रावांचे नाव घेऊन, वाटते तिळगुळ !

🌐 haldi kumkum ukhane

 महालक्ष्मीच्या देवीला, अलंकाराचा साज,...रावांचे नाव घेते,संक्रांत आहे आज !

💠 makar Sankranti ukhane special

आजच्या दिवशी,घरी जमल्या साऱ्या मावशी......रावांचं नाव घेते, मकरसंक्रांतीच्या दिवशी !

🎯 makar sankranti che marathi ukhane

तिळाचा स्नेह गुळाची गोडी सदा सुखात रावांची आणि माझी जोडी !


🔯 haldi kunku ukhane in marathi 

 संध्याकाळच्या वेळी सूर्याला चढली लाली......रावांच्या संसारात मी आहे भाग्यशाली !

💠 मकरसंक्रांत ऊखाणे मराठी

माझ्या संसाराला नजर ना लागो कुणाची रावाचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी !

🎯 makar sankranti chya hardik subhechha

पेरूच्या झाडावर खोपट बसले पंगतीला रावांचं नाव घेते सुहासिनी च्या संगतीला !

🔶 makar sankranti ukhane marathi

यमुनेच्या पाण्यात ताजमहालाची सावली.........रावांना जन्म देऊन धन्य झाली ती माऊली !

🔯 makar sankranti nibandh marathi

तिळाचे लाडू सोबत देते काटेरी हलवा........रावांच नाव घेते त्यांना लवकर बोलवा !

 

🎯 makar sankranti che marathi ukhane

तिळासारखा स्नेह गुळासारखी गोडी....रावांच नाव घेते सुखी असावी जोडी !

💠 makar sankranti special ukhane

संसाराच्या समुद्रात आपुलकीची होडी.....रावाण मुळेच आली माझ्या जीवनात गोडी !



 हे सुध्दा वाचा ⤵️









FAQ
Q.1) मकरसंक्रांत कधी आहे ?
Ans. मकरसंक्रांत 14 जानेवारी 2022 वार शुक्रवार या दिवशी आहे.

Q.2) दक्षिण भारतात मकरसंक्रांत हा सण कोणत्या नावाने साजरा केला जातो ?
Ans.दक्षिण भारतात मकरसंक्रांत हा सण पोंगल या नावाने साजरा केला जातो.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad