Type Here to Get Search Results !

मकरसंक्रांत शुभेच्छा संदेश मराठी २०२२ | makar sankranti wishes in marathi

 मकरसंक्रांत शुभेच्छा संदेश मराठी २०२२ | makar sankranti wishes in marathi | makar sankranti shubhechha in  marathi

makar sankranti shubhechha marathi :
नमस्कार मित्रांनो आज आपण 14 जानेवारी रोजी असणारा सण म्हणजे मकर संक्रांत या दिवसाबद्दलच्या शुभेच्छा बघणार आहोत.

मकरसंक्रांतीच्या खाली दिलेल्या शुभेच्छा तुम्ही what's up group, status , Fecebook, twitter किंवा copy करून आपल्या मित्रांना किंवा परिवारातील सदस्यांना पाठवु शकता.


मकरसंक्रांत शुभेच्छा संदेश मराठी | makar sankranti shubhechha marathi


🔯 मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

दुःख असावे तिळासारखे ,आनंद असावा गुळासारखा,जीवन असावे तीलगुळासारखे, मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

🎯 makar Sankranti wishes in marathi

आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची,कणभर तिळ, मनभर प्रेम,गुढाचा गोडवा, स्नेह वाढवा, तिळगुळ घ्या गोड-गोड बोला....मकर संक्रांती च्या हार्दिक शुभेच्छा…!!

💠 makar sankranti shubhechha in marathi

नवीन सणाच्या प्रियजनांना, गोड व्यक्तींना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

🔶 makar sankranti shubhechha images

तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडु, मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!


🔵 मकरसंक्रांत शुभेच्छा मराठी

"तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला" मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा !


🌐 मकरसंक्रांत शुभेच्छा संदेश मराठी

मराठी अस्मिता, मराठी मन,मराठी परंपरेची मराठी शान,आज संक्रांतीचा सण,घेऊन आला नवचैतन्याची खाण तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!


🔯 makar Sankranti rangoli

नभी उंचच उंच लहरू दे पतंग,आयुष्यात बहरू दे एक नवी उमंग,आणि आयुष्यात पसरू दे आनंद-तरंग, मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 2022 !

🎯 makar Sankranti images

कणभर तीळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा तिळ गुळ घ्या गोड गोड बोला, मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !


💠 makar Sankranti shubhechha banner

गगनात उंच उडता पतंग संथ हवेची त्याला साथ मैत्रीचा हा नाजूक बंध नाते अपुले राहो अखंड,मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

🌐 makar Sankranti shubhechha status

गोड गोड शब्दांचा फुलवा पाक,स्नेहांचे तिळ मिळवा त्यात, तिळावर फुलेल पाकाचा काटा,प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा…मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

♦️ makar Sankranti shubhechha videos

नभी उंचच उंच लहरू दे पतंग,आयुष्यात बहरू दे एक नवी उमंग,आणि आयुष्यात पसरू दे आनंद-तरंग,मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !


🔵 makar sankranti shubhechha photos

दिवस संक्रांतीचा मधुर वाणीचा रंग उडत्या पतंगाचा बंध दाटत्या नात्यांचा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

🔶 makar sankranti shubhechha 

नवा काळ, नव्या दिशा,नवी उमेद, नवीन आशा,विसरा आता दुःखे सारी सारी,पतंगासंगे घ्या आकाशी उंच भरारी, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

🔯 makar Sankranti shubhechha in hindi

 गुळाची गोडी, त्याला तिळाची जोडी, नात्याचा गंध, त्याला स्नेहाचा बंध, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

🎯 मकरसंक्रांत शुभेच्छा

 दुःख असावे तिळासारखे,आनंद असावा गुळासारखा, जीवन असावे तिळगुळासारखे, मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा !

💠 Happy makar Sankranti 2022

तिळाची उब लाभो तुम्हाला,गुळाचा गोडवा येवो जिवनाला यशाची पतंगे उडो आकाशी, तुम्हाला व तुमच्या परिवाराला मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

 

🌐 makar sankranti shubhechha 2022

म - मराठमोळा सण,क - कणखर बाणा,र - रंगबिरंगी तिळगुळ,सं - संगीतमय वातावरण,क्रां - क्रांतीची मशाल,त - तळपणारे तेज..मकरसंक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा ! हे सुध्दा वाचा ⤵️

FAQ
Q.1) मकरसंक्रांतीच्या दिवशी एकमेकांना काय बोलून शुभेच्छा देतात ?
Ans.मकरसंक्रांतीच्या दिवशी एकमेकांना तीळगूळ घ्या आणि गोड गोड बोला असे बोलून शुभेच्छा देतात.

Q.2) मकरसंक्रांत कोणत्या तारखेला येते ?
Ans. मकरसंक्रांत १४ जानेवारी २०२२ या तारखेला येते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad