Type Here to Get Search Results !

राजमाता जिजाऊ भाषण मराठी pdf | Rajmata jijau speech in marathi pdf

 राजमाता जिजाऊ भाषण मराठी pdf | Rajmata jijau speech in marathi pdf | राजमाता जिजाऊ जयंती भाषण मराठी| Rajmata jijau bhashan marathi| Rajmata jijau jayanti bhashan marathi


१) सर्वांना नमस्कार.

२) माझे नाव योगेश आहे.

३) आज १२ जानेवारी, आपण राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करीत आहोत.

४) राजमाता जिजाऊ यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्हयातील सिंदखेडराजा या गावी झाला.

५) त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव, आईचे नाव म्हाळसाबाई उर्फ गिरीजाबाई आणि पतीचे नाव शहाजीराजे भोसले होते.

६) राजमाता जिजाऊ ह्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रतापवीर संभाजी महाराज यांच्या आदर्श राजमाता होत्या.

७) त्यांनी शिवरायांच्या मनात स्वराज्य निर्माण करण्याचा प्रचंड आत्मविश्वास निर्माण केला.

८) राजमाता जिजाऊंमुळे महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजे लाभले.

९) दुर्देवाने, १७ जून १६७४ रोजी राजमाता जिजाऊंनी अखेरचा श्वास घेतला.

१०) प्रत्येक आईने जर आदर्श, सुसंस्कारी मुलगा घडवायचा असेल तर राजमाता जिजाऊंचे कार्य डोळ्यांसमोर ठेवावे लागेल.

या थोर स्वराज्यजननी राजमाता जिजाऊंना

माझा मानाचा मुजरा.

जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.



हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ राजमाता जिजाऊ जयंती शुभेच्छा मराठी

➡️ मकरसंक्रांत माहिती मराठी 

➡️ राष्ट्रीय बालिका दिन 



FAQ

Q.1) राजमाता जिजाऊ जयंती कधी आहे ?

Ans. राजमाता जिजाऊ जयंती १२ जानेवारी रोजी आहे.

Q.2) राजमाता जिजाऊ यांचा जन्म कधी झाला ?

Ans. राजमाता जिजाऊ यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्हयातील सिंदखेडराजा या गावी झाला.

Q.3) राजमाता जिजाऊ यांचा मृत्यू कधी झाला ?

Ans.दुर्देवाने, १७ जून १६७४ रोजी राजमाता जिजाऊंनी अखेरचा श्वास घेतला.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad