Type Here to Get Search Results !

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | happy new year wishes in marathi

 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | happy new year wishes in marathi | नवीन वर्षाच्या शुभेच्छा संदेश मराठी | Navin varsh shubhechha marathi | नवीन वर्ष शुभेच्छा २०२३ | happy new year 2024

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

Happy New year wishes 2024 :- नमस्कार मित्रांनो आज आपण नवीन वर्षाच्या निमित्ताने अतिशय सुंदर शुभेच्छा संदेश मराठी बघणार आहोत.

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | new year wishes in marathi

1) घेऊनी नवी उमेद, नवी आशा 
    होतील मनातील पूर्ण इच्छा 
    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!

2) मना मनातून आज उजळले आनंदाचे लक्षदिवे,            समृद्धीच्या या नजरांना घेऊन आले वर्ष नवे.

3) नववर्षाच्या पहाटेसह तुमचं आयुष्य होवो                 प्रकाशमान, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला               नववर्षाच्या शुभेच्छा छान.

4) गेले ते वर्ष, गेला तो काळ, 
    नवीन आशा अपेक्षा घेऊन आले नवे साल:

5) नव्या वर्षात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो, 
    सुखांचा झरा तुमच्या जीवनात कायम वाहो.

6) जुन विसरून करूया नवी सुरवात, 
    नवीन वर्ष घेऊन आलं आहे नवीन पहाट.

7) येवो समृद्धी अंगणी, वाढो आनंद जीवनी 
    तुम्हा सर्वांना शुभेच्छा, नव वर्षाच्या या शुभदिनी.

8) चला सगळे दुःख विसरूया, सुखाला देवाच्या              चरणी  वाहुया,
    उरलेली स्वप्न या नवीन वर्षात नव्याने पाहुया.

9) नवीन वर्षातील नवीन सकाळ, नवीन संध्याकाळ 
     नवीन वर्षातील नवीन स्वप्न, होतील सगळ्यांचे पूर्ण.



नवीन वर्षाच्या शुभेच्छा संदेश मराठी|new year wishes marathi 

10) गेला तो काळ गेले ते वर्ष 
     नवीन आशा घेऊनी आले 2023 हे वर्ष 
     नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

11) येवो समृद्धि अंगणी,वाढो आनंद गगणी
       तुम्हासाठी या शुभेच्छा नववर्षाच्या या शुभदिनी !

12 आनंद उधळीत येवो.
      नवीन वर्ष सुखाचे जावो,
      मनी वाहिल ते ते व्हावे, 
      सूख चालून दारी यावे. 
      कीर्ती तुमची उजळीत राहो, 
      नवीन वर्षे शुखाचे जावो....
      नवीन वर्षाच्या खुप खूप शुभेच्छा !

13) दुःख सारी विसरून जावू.
       सुख देवाच्या चरणी वाहू.
       स्वप्ने उरलेली नव्या या वर्षी 
       नव्या नजरेने पाहू --!

14) चंद्राला मिळावी चांदणी,
       कवीला मिळावी कविता, 
       माझ्याकडून तुम्हाला 
       नवीन वर्षांच्या शुभेच्छा !

15) भुला दो बीता हुआ कल,
       दिल में बसाओं आनेवाला कल. 
       हंसो और हंसाओ,जो भी हो पल 
       खुशियाँ लेकर आएगा आनेवाला कल
       हॅपी न्यू ईयर.

16) आपको आशीर्वाद मिलेगणेश जी से
      विद्या मिले सरस्वती से, 
      दौलत मिले लक्ष्मी से,
      खुशियाँ मिले रब से, 
      प्यार मिले सब से, 
      नहीं हुआँ है दिले से 
      नर्व वर्ष की हार्दिक शुभकामनाएँ 

17) बीत गया सो भूल जाए,
       इस नए साल को गले लगाए,
       करते है तुम दुवा रब से सर सुकाके, 
       नए साल में सारे सपने पूरे हो आपके
       नव वर्ष शुभेच्छा !

18) नवीन वर्ष आपल्याला सुखाचे, समाधानाचे,            आनंदाचे, ऐखयर्याचे, आरोग्याचे, भरभराटीचे जावो      अशी ईश्वरचरणी प्रार्थना !!


हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ मकर संक्रांत माहिती मराठी

➡️ मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी

➡️ मकर संक्रांत उखाणे मराठी 



FAQ
Q.1) नवीन वर्ष कधी सूरू होते ?
Ans. नवीन वर्ष १ जानेवारी रोजी सूरू होते.

Q.2) नवीन वर्षाच्या शुभेच्छा काय आहेत ?
Ans. नवीन वर्ष आपल्याला सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे, ऐखयर्याचे, आरोग्याचे, भरभराटीचे जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना !!

Q.3) हिंदूचे नवीन वर्ष कधी असते ?
Ans. हिंदूचे नवीन वर्ष गुढीपाडव्याला असते.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad