Type Here to Get Search Results !

राजमाता जिजाऊ जयंती शुभेच्छा संदेश विचार मराठी | rajmata jijau jayanti wishes quotes in marathi

 राजमाता जिजाऊ जयंती शुभेच्छा संदेश विचार चारोळ्या मराठी | rajmata jijau jayanti wishes quotes in marathi


नमस्कार मित्रांनो आज आपण राजमाता जिजाऊ जयंती निमित्त शुभेच्छा संदेश, जिजाऊंचे विचार, चारोळ्या मराठीमध्ये बघणार आहोत.


राजमाता जिजाऊ जयंती निमित्त खाली दिलेल्या शुभेच्छा संदेश, चारोळ्या तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा परिवारातील सदस्यांना what's up, twitter, facebook वर पाठवु शकता.


राजमाता जिजाऊ जयंती शुभेच्छा संदेश मराठी | rajmata jijau jayanti shubhechha in marathi 

💠राजमाता जिजाऊ जयंती निमित्त विनम्र अभिवादन

 छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्या राजमाता  जिजाऊ यांना विनम्र अभिवादन !


🎯राजमाता जिजाऊ जयंती शुभेच्छा स्टेटस मराठी

 मुजरा माझा त्या माँ जिजाऊला घडविले तिने त्या शूर शिवबाला,राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

 

🔶राजमाता जिजाऊ जयंती शुभेच्छा संदेश मराठी

 पूर्वजन्माची पुण्याई असावी, जन्म जो तुझ्या गर्भात घेतला, जग पाहिलं नव्हतं तरी नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

♦️राजमाता जिजाऊ जयंती शुभेच्छा फोटो

आई हरवलेल्या क्षणांची करून पुन्हा साठवण, आज अचानक झाली आईची आठवण, राजमाता जिजाऊ जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

🔯राजमाता जिजाऊ जयंती शुभेच्छा बॅनर 

जिजाऊ हि एक स्त्री होती, स्वराज घडविणाऱ्या स्पुर्तीची ती एक मूर्ती होती, राजमाता जिजाऊ जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

🙏राजमाता जिजाऊ जयंती शुभेच्छा

स्त्री शक्ती चे प्रतिक असनाऱ्या त्या एक स्त्री उद्धारक माता होत्या, अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना विनम्र अभिवादन !

🔶rajmata jijau jayanti wishes in marathi

जगातील प्रतेक स्त्री यांनी ज्यांचा आदर्श घ्यावा, अशा त्या आदर्श माता होत्या, अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा..

♦️rajmata jijau jayanti shubheccha in marathi

शहाजी राजेंची पत्नि, जाधव घरण्याची लेक, भोसले घराण्याची सुन आणि आपल्या पुत्रावर महान संस्कार करणारी माता म्हणजे राजमाता जिजाऊ यांना विनम्र अभिवादन !

💠rajmata jijau jayanti banner in marathi

थोर तुमचे कर्म जिजाऊ, उपकार कधी न फिटणार, चंद्र, सूर्य असेपर्यंत, नाव तुमचे न मिटणार !

 
🎯rajmata jijau jayanti quotes in marathi

स्वराज्याचा ज्यांनी, घडविला विधाता,धन्य त्यास्वराज्यजननी , जिजाऊ माता !


🆕  राजमाता जिजाऊ भाषण निबंध कविता pdf मराठी

🆕 भोगी 2022 मराठी माहिती🔯rajmata jijau jayanti status in marathi

महाराष्ट्राचा साज तू, रणरागिणीचे रूप तू, अंधारल्या समाजासाठी, तेजस्वी किरण तू अशा राजमाता जिजाऊ यांना विनम्र अभिवादन !

🔶rajmata jijau jayanti messages in marathi

वीरकन्या, वीरपत्नी जिजाऊ राजमाता, त्यांच्या उदरी आला या महाराष्ट्राचा भाग्यविधाता !

🔵राजमाता जिजाऊं जयंती चारोळ्या मराठी

जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे, जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाच सोहळे ।

♦️राजमाता जिजाऊ जयंती कविता विचार मराठी

 पेचप्रसंग आला तरी, जिजाऊ, डगमगल्या नाहीत, संकटांचा सामना केला, नुसती चिंता केली नाही !

🔯rajmata jijau jayanti what's up status marathi

नव्हता जाती धर्म तिच्या मायेच्या छायेत, सर्वधर्मसमभाव हेच, तिचे कर्म होते !

🌐Jijamata jayanti shubhechha marathi

जननी मराठा साम्राज्याची, सारूनी बाजूस राजघराणी,  जनतेच्या खया न्यायाखातर, लढा लढली ही रणरागिनी !

🔯जिजामाता जयंती शुभेच्छा मराठी

मुजरा माझा त्या माता जिजाऊला घडविले तिने शूर शिवबाला , साक्षात होती ती आई भवानी जन्म घेतला तिच्या पोटी शिवानी !

♦️rajmata jijamata jayanti shubhechha marathi

एक उजळली ठिणगी, आणि लाख पेटल्या मशाली ! स्वराज्याच्या संकल्पाची नवी पहाट झाली !


🔵राजमाता जिजाऊ जयंती निमित्त विनम्र अभिवादन मराठी

सह्याद्रीच्या शिखरावर भगवे ध्वज फडफडले असते का ! राजमाता जिजाऊ नसत्या तर राजा शिवछत्रपती घडले असते का !!


💠rajmata jijau jayanti bhashan marathi

वाघाची आई बनायला काळीज वाघिणीचेच लागते ! म्हणून तर जिजाऊ माझी मान सदैव तुमच्या चरणावर नतमस्तक होते !! हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ मकरसंक्रांत माहिती मराठी 2022FAQ
Q.1) राजमाता जिजाऊ यांचा जन्म कोठे झाला ?
Ans. राजमाता जिजाऊ यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे जाधव घराण्यात झाला. 

Q.2) राजमाता जिजाबाई यांच्या आईचे नाव काय होते ?
Ans.राजमाता जिजाऊंच्या वडीलांचे नाव लखुजी आणि आईचे नाव म्हाळसाबाई होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad