Type Here to Get Search Results !

नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Happy New year wishes in marathi

नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Happy New year wishes in marathi | navin varshachya hardik subhechha 2022


नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मराठीनमस्कार मित्रांनो आज आपण नवीन वर्षाच्या शुभेच्छा मराठी मध्ये बघणार आहोत.या सर्व शुभेच्छा तुम्ही तुमच्या मित्रांना, परिवारातील सदस्यांना पाठवु शकता.

सर्वप्रथम तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.खाली दिलेल्या शुभेच्छा तुम्हाला नक्कीच आवडतील असे मी सांगु इच्छितो.

नवीन वर्षाच्या निमित्ताने सर्वजन आपापल्या मित्रांना, शिक्षकांना आणि आपल्या परिसरातील नागरिकांना गिफ्ट किंवा ग्रेटिंग्स कार्ड देऊन शुभेच्छा देतात.नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2022 | New year wishes in marathi 2022

नविन वर्षाच्या मराठी शुभेच्छा तुम्हाला तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना what's up, Facebook, twitter द्वारे पाठवता येतील.


💠 नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 


गेलं ते वर्ष गेला तो काळ नवीन आशा अपेक्षा घेवून आले २०२२ चे हे साल,नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !


🔶 HAPPY NEW YEAR 2022 WISHES 

 
पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा लाभो एक नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा...!

🔯 नविन वर्षाच्या शुभेच्छा संदेश 


पाहता वळनि मागे शुभेच्छा माझी स्मरवी..तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे..आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे..सन २०२२ साठी हार्दिक शुभेच्छा..!


♦️ 2022 या नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 


इडा, पीडा टळू दे..आणि नवीन वर्षात माझ्या भावांना, कडक आयटम मिळू दे..Happy New Year 2022! 


🔶 Happy New year 2022 messages 


सुख दुःख सहन करत मात दिली त्या गत वर्षा,मनामनातील भावनांनी स्वागत करू या नववर्षा..नवीन वर्षाच्या आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!

💠 New year quotes 2022


उधाण येवो सत्कार्याला फूटो यशाची पालवी,पूर्ण होवो तुमच्या इच्छा नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!

🔯 नविन वर्षाच्या शुभेच्छा स्टेटस 


चला या नवीन वर्षाचं स्वागत करूया,जुन्या स्वप्नांना,नव्याने फुलवूया..नववर्षाभिनंदन..!


🌐 New year wishes in marathi


दुःख सारी विसरून जावू,सुख देवाच्या चरणी वाहू,स्वप्ने उरलेली..नव्या या वर्षी नव्या नजरेने नव्याने पाहू..नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!

🔶 नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी


संकल्प करूया साधा,सरळ, सोप्पा दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा करूया हृदयाचा एक छोटासा कप्पा..नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!

💠 Happy New year 2022 status 


तुम्हाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!आगामी वर्ष आपल्याला पवित्र आशीर्वाद आणि शांती देईल..


🔯 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा


सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरून जाण्याचा प्रयत्न करूया,नवीन वर्षात नवे संकल्प करूया..नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!

🔶 नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी


स्वप्ने उरलेली..या नव्या वर्षी नव्या नजरेने नव्याने पाहू..नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


🌐 New year wishes in marathi


नवा बहार, नवा मोहोर,नवी आशा, नवी स्वप्नं घेऊन नवं वर्षांत चला,नव्या वर्षाचे स्वागत करूया..नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!

 

♦️ 2022 या नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 


डे बाय डे तुझा आनंद होवो डबल,तुझ्या आयुष्यातून डिलीट व्हावे सगळे ट्रबल,देव तुला नेहमी ठेवो स्मार्ट आणि फिट,हे नववर्ष तुला जावो सुपर डुपर हिट..Happy New Year..!


🔯 नविन वर्षाच्या शुभेच्छा संदेश 


मागील वर्षी मी केलेली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुमचा मित्र बनणे..मला खरोखरच ही मैत्री आयुष्यभर कायम ठेवायची आहे..नवीन वर्षाच्या मैत्रीपूर्ण शुभेच्छा..!

 

💠 New year quotes 2022


नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे,आनंदाचे,ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो..नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो, अशी श्रीचरणी प्रार्थना..नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 

🔶 HAPPY NEW YEAR 2022 WISHES 


जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,शिखरे यशाची सर तुम्ही करवी, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

 

🔯 नविन वर्षाच्या शुभेच्छा स्टेटस 


पाहता दिवस उडुन जातील,तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील,आशा मागील दिवसांची करु नको,पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील..नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!

 
🔶 Happy New year 2022 messages


नववर्ष जणू कोरी वही आहे,पेन म्हणजे तुमचा हात आहे, आता तुमच्याकडे नव्या वर्षाची सुंदर कहाणी लिहीण्याची संधी आहे, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

 
💠 Happy New year 2022 status


तुमच्या डोळ्यात असतील जी काही स्वप्न आणि मनात असतील ज्या काही इच्छा आकांक्षा, या नववर्षात त्या होवोत खऱ्या ही आहे मनापासून इच्छा,नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !हे सुध्दा वाचा⤵️

➡️ राष्ट्रीय शेतकरी दिवस मराठी शुभेच्छा 

➡️ सावित्रीबाई फुले भाषण निबंध कविता मराठी

➡️ मार्गशीर्ष गुरुवार उद्यापन कसे करावे

➡️ पंजाब डख नवीन वर्षाचा हवामान अंदाजFAQ

Q.1) नवीन वर्षाच्या शुभेच्छा लोक एकमेकांना कशा शुभेच्छा देतात ?

Ans. नवीन वर्षाच्या शुभेच्छा लोक एकमेकांना ग्रेटिंग कार्ड, किंवा बँडस बांधून शुभेच्छा देतात.


Q.2) नवीन वर्षाची सुरुवात कधीपासून होते ?

Ans.नवीन वर्षाची सुरुवात 1 जानेवारी या दिवसापासून होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad