Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय शेतकरी दिन दिवस शुभेच्छा मराठी | rashtriya shetkari divas shubhechha in marathi

 राष्ट्रीय शेतकरी दिन दिवस शुभेच्छा मराठी | rashtriya shetkari divas subhecha in marathi|शेतकरी दिन शुभेच्छा मराठी कविता शायरी pdf | National farmers day 2021


राष्ट्रीय शेतकरी दिन दिवस शुभेच्छा मराठी



नमस्कार शेतकरी बांधवानो आज आपण शेतकरी दिन शुभेच्छा, कविता आणि शायरी मराठीमध्ये बघणार आहोत ही माहिती तुमच्यासाठी खुप उपयोगी पडेल.

भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचा जन्म 23 डिसेंबर 1902 रोजी झाला होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी 23 डिसेंबर हा दिवस शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो.


राष्ट्रीय शेतकरी दिवस शुभेच्छा | rashtriya shetkari divas subhecha | राष्ट्रीय किसान दिन शुभेच्छा मराठी

शेतकरी बांधव हे आपल्या शेतामध्ये खूप कष्ट घेत असतात व त्यांच्यामुळे आपल्याला अन्न , कडधान्य आणि भाजीपाला खायला मिळते म्हणून आज दिनांक 23 डिसेंबर हा दिवस शेतकरी बांधवांचा आहे म्हणून त्यांना आपण या दिवशी शुभेच्छा दिल्या पाहिजेत.

🔯 राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !


मातीतुन सोनं पीकवणाऱ्या बळीराजाला राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

 

💠 happy farmer's day in marathi !


अस्मानी, सुलतानी संकटांना तोंड देत,धिराने उभ्या असलेल्या माझ्या बळीराजाला राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

🔶 happy farmer's day status in marathi !


देशाच्या विकासाचा कणा असलेल्या आपल्या शेतकरी बांधवांना राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

🔯 rashtriya shetkari divas shubhechha in marathi !


धरणी मातेचे पुजन करून आम्हा देशवासीयांना अन्न रूपात प्रसाद देणाऱ्या शेतकरी राजाला किसान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

 

💠 happy father's day images in marathi !


रानात दिनभर राबतो तोच आहे खरा राजा,रानात सोनं पीकवतो शेतकरी माझा राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !


🔶 शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

 

घाम गाळून पिकवलेलं कवडीमोलानं विकलं,भागवून भूक जगाची त्यानं मायेचं ऋण फेडलं सर्व शेतकरी बांधवांना राष्ट्रीय किसान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !


♦️ राष्ट्रीय किसान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !


अस्मानी,सुलतानी संकटांना तोंड देत धीराने उभ्या असलेल्या माझ्या बळीराजाला राष्ट्रीय किसान दिनाच्या खूप शुभेच्छा !

💠 National farmers day wishes !


स्वत:च्या रक्ताचं पाणी करुन संपूर्ण जगाच्या भूकेसाठी राबणाऱ्या जगाच्या पोशिंद्याला राष्ट्रीय किसान दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

🔯 rashtriya shetkari divas shubhechha in marathi !


माझ्या सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

वर दिलेल्या सर्व शुभेच्छा संदेश आपल्या मित्रांना किंवा परिवारातील सदस्यांना पाठवु शकता किंवा status ठेवू शकता. 




अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमच्या what's up group मध्ये join व्हा👇



राष्ट्रीय शेतकरी दिन दिवस शुभेच्छा मराठी | rashtriya shetkari divas shubhechha in marathi

राष्ट्रीय शेतकरी दिन कविता मराठी

शिर्षक : होय माझा बाप ना,    कवी : राज नखाते
अजूनही शेतीच करतोय

जगतोय आज पण, मातीसाठीच
खेळ मातीच्याच खेळतोय..

होय..माझा बाप ना,    
अजूनही शेतीच करतोय !

कण-कण माती म्हणजे आमच्यासाठी अन्न आहे
हेच आमची भाजी भाकर, हेच आमच सोनं आहे..
लोळतोय कधी चिखलामध्ये, कधी उन्हामध्ये जळतोय..

होय.. माझा बाप ना, 
अजुनही शेतीच करतोय !

कोण असतं हो कुणासाठी, आमचं इथं कुणीच नाही
दोन बैलं, एकरभर शेती आणि फक्त दोन गायी
बैलचं आमचे कर्ते धरते,
आम्ही बैलांवरतीच प्रेम करतोय..

होय.. माझा बाप ना, 
अजुनही शेतीच करतोय !

थकून जातो हो बाप माझा,
कधीतर हिम्मतच हारून जातो
निराश होऊन हतबल होतो, 
कधी तर एकट्यात रडून देतो
अल्पभाव अनं दुष्काळानं, 
कधी गळफास घेवून मरतोय..

 होय.. माझा बाप ना, 
अजूनही शेतीच करतोय !

जगतोय आज पण मातीसाठीच,
खेळ मातीचाच खेळतोय..

 होय... माझा बाप ना, 
अजूनही शेतीच करतोय !


हे सुध्दा वाचा⤵️





FAQ
Q.1) शेतकरी दिन कधी साजरा करतात ?
Ans. शेतकरी दिवस हा 23 डिसेंबर रोजी साजरा करतात.

Q.2) शेतकरी दिन कोणाच्या वाढदिवसानिमित्त साजरा करतात ?
Ans. शेतकरी दिन हा चौधरी चरणसिंग यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा करतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad