Type Here to Get Search Results !

10वी आणि ITI धारकांसाठी महावितरण भरती २०२२ | 10th ITI mahavitaran bharti 2022

10वी आणि ITI धारकांसाठी महावितरण भरती २०२२ | 10th ITI mahavitaran bharti 2022 



नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीची १० वी आणि ITI धारक विद्यार्थ्यांसाठी निघालेल्या भरतीबद्दलची माहिती बघणार आहोत.

महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनी अहमदनगर येथे लाईनमन आणि संगणक ऑपरेटर पदांच्या एकुण 320 जागांची भरतीबाबतचे परिपत्रक काढले असुन दिनांक ३०डिसेंबर २०२१ पासुन ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीत ३२० पदांची भरती होणार असून या भरतीसाठी १०वी आणि ITI पास उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.


10वी आणि ITI धारकांसाठी महावितरण भरती २०२२|10th and ITI pass mahavitaran bharti 2022


अहमदनगर मंडलांतर्गत सर्व विभागांमध्ये सन २०२२-२३ या कालावधीसाठी उमेदवार भरती करावयाची आहे त्यांची पदसंख्या अटी व शर्ती खालील प्रमाणे आहेत.


पदांचे नाव व पदसंख्या : (एकूण ३२० पदे)


लाईनमन : एकुण २९१ पदे 
              अ.जाती १४ पदे
              अ.जमाती १४ पदे
              खुले/इतर २६३ पदे

संगणक ऑपरेटर : एकूण २९ पदे 

शैक्षणिक पात्रता :

शैक्षणिक पात्रता १० वी व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षांचा आय.टी.आय वीजतंत्री किंवा तारतंत्री परीक्षा उत्तीर्ण तसेच कॉम्प्युटर ऑपरेटर पदासाठी कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट परिक्षा उत्तीर्ण यांची सरासरी काढून खुल्या वर्गासाठी किमान ५५% आणि मागासवर्गीयांसाठी ५०% गुण आवश्यक आहेत.

कामाचे ठिकाण : अहमदनगर


वयोमर्यादा : १८ ते ३० वर्ष (मागासवर्गीयांसाठी ५ वर्ष सवलत)


अर्ज भरण्याची तारीख : ३०/१२/२०२१ ते ५/०१/२०२२


अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन



अधिकृत वेबसाईट :



हे सुध्दा वाचा⤵️


FAQ
Q.1) अहमदनगर महावितरण कंपनीच्या किती पदांची भरती आहे ?
Ans.अहमदनगर महावितरण कंपनीच्या एकूण 320 पदाच भरती आहे.

Q.2) अहमदनगरच्या महावितरण भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय राहणार आहे ?
Ans.अहमदनगरच्या महावितरण भरतीसाठी शैक्षणिक पात्रता 10वी आणि ITI पास असणे आवश्यक आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad