Type Here to Get Search Results !

१५ ते १८ वयाच्या मुलांच लशीकरण रेजिष्ट्रेशन कसं कराव | 15 to 18 child vaccine registration 2022

१५ ते १८ वयाच्या मुलांच लशीकरण रेजिष्ट्रेशन कसं कराव | 15 to 18 child vaccine registration 2022 | cowin app apply



१५ ते १८ वयाच्या मुलांच लशीकरण रेजिष्ट्रेशन कसं कराव


नमस्कार मित्रांनो आज आपण १५ ते १८ या वयोगटातील मुलांना ३ जानेवारीपासून कोविड लस देण्यात येणार आहेत याबाबतची माहिती आपण बघणार आहोत.

देशात उद्यापासून म्हणजेच ३ जानेवारीपासून सर्व १५ ते १८ या वयोगटातील मुलांना लस देण्यास सुरुवात होणार आहे. १५ ते १८ या वयोगटातील मुलांना लस घेण्यासाठी COWIN या वेबसाईटवर किंवा app वर रेजिष्ट्रेशन कराव लागणार आहे. 

१ जानेवारी २०२२ पासून COWIN या वेबसाईटवर registration करण्यास सुरुवात झाली आहे.

अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमच्या what's up group मध्ये join व्हा👇


१५ ते १८ वयाच्या मुलांच लशीकरण रेजिष्ट्रेशन कसं कराव | 15 to 18 child vaccine registration 2022


१५ ते १८ वयातील मुलांचे कोविड लशिकरण
रेजिष्ट्रेशन करण्याची पद्धत आपण step by step पुढे बघणार आहोत.


  • सर्वप्रथम आपल्याला गुगलवर जायचे आहे आणि COWIN असे टाईप करायचे आहे त्यांनंतर तुम्हाला लगेच https://www.cowin.gov.in/ ही वेबसाईट बघायला मिळेल या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे.

  • COWIN या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यात तुम्हाला वर sign in किंवा register असे देसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. 

  • त्यानंतर तुम्हाला तुमचा चालू मोबाइल नंबर टाकायचा आहे जेणेकरून त्यावर OTP येईल.तुमच्या मोबाईलवर आलेला OTP तुम्हाला तीथे टाकायचा आहे आणि verify बटणवर क्लिक करायचं आहे.


🔘
  • OTP व्हेरिफिकेशन process पुर्ण झाल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यात तुम्हाला तुमचं नाव,तुमच लिंग,तुमची जन्म तारीख आणि ID proof म्हणजेच तुमचं आधार कार्डचा नंबर तीथे टाकायचा आहे. विद्यार्थ्यांसाठी किंवा पंधरा  वर्षावरील मुलांसाठी शाळेचे ओळख पत्र सुद्धा ग्राह्य धरले जाणार आहे ओळख पत्रांमधील जीआर नंबर हा महत्त्वाचा असणार आहे तो तिथे टाकावा लागणार आहे

  • वरिल सर्व माहिती पूर्ण भरल्यानंतर register या पर्यायावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच registration पुर्ण होईल.


  • मित्रांनो तुम्ही pincode टाकुन इथे तुम्ही शोधु शकता की तुमच्या जवळपास कोणते लसीकरण सेंटर आहेत ते आणि vaccination slot बुक करू शकता.


तर मित्रांनो तुम्ही ३ जानेवारीपासून लस घेऊ शकता आपल्या कोणत्याही जवळच्या vaccine center वरती.





हे सुध्दा वाचा⤵️







FAQ
Q.1) १५ ते १८ या वयोगटातील मुलांना लस कधीपासून देणार आहेत ?
Ans.१५ ते १८ या वयोगटातील मुलांना लस ३ जानेवारी २०२२ पासून देणार आहेत.

Q.2) कोविड लशिकरण रेजिष्ट्रेशन करण्यासाठी कोणत्या वेबसाईटर जावे लागेल ?
Ans.कोविड लशिकरण  रेजिष्ट्रेशन करण्यासाठी
https://www.cowin.gov.in/ या वेबसाईटवर जावे लागेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad