Type Here to Get Search Results !

सावित्रीबाई फुले जयंती शुभेच्छा संदेश मराठी | Savitribai phule jayanti wishes quotes in marathi

सावित्रीबाई फुले जयंती शुभेच्छा संदेश मराठी pdf|Savitribai phule jayanti 2022 wishes quotes status in marathi






नमस्कार मित्रांनो आज आपण का्न्तीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी माहिती बघणार आहोत आणि तसेच ३ जानेवारी या दिवशी सावित्रीबाई फुले यांची जयंती असल्याने त्यांना अभिवादन करण्यासाठी काही शुभेच्छा, संदेश, किंवा प्रेरणादायी विचार बघणार आहोत.

अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमच्या what's up group मध्ये join व्हा👇


सावित्रीबाई फुले जयंती शुभेच्छा संदेश मराठी | Savitribai phule jayanti shubhechha wishes quotes in marathi


सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांना अभिवादन, शुभेच्छा देण्यासाठी आपण आपल्या सोशल मिडिया प्लटफार्मवर status किंवा post टाकत असतो अशाच प्रकारच्या शुभेच्छा तुम्हाला पुढे पहायला मिळतील.

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा, अभिवादन संदेश तुम्हाला पुढे बघायला मिळतील या शुभेच्छा किंवा अभिवादन संदेश तुम्ही तुमच्या what's up, fecebook, twitter वर आपल्या मित्रांना किंवा परिवारातील सदस्यांना पाठवु शकता.


🔶 सावित्रीबाई फुले जयंती शुभेच्छा मराठी


स्त्रीशिक्षणाच्या अग्रणी,ब्रिटिश राजवटीत महिलांच्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!



💠 सावित्रीबाई फुले जयंती स्टेटस मराठी


स्त्री शिक्षणाच्या जननी भारतातील प्रथम महिला शिक्षिका मुख्याध्यापिका स्फुर्तीनायिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन.!

 


♦️ Savitribai phule jayanti quotes


भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका,स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या,विद्येची जननी व समस्त स्त्रिायांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!

 


 🎯 सावित्रीबाई फुले जयंती शुभेच्छा संदेश


महिलांना सबलीकरणासाठी त्यांना शिक्षणाची दारे खुली करणारे वंदनीय व्यक्तीमत्व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विनम्र अभिवादन..! 

 
 

🔯  Savitribai phule jayanti shubhechha


अनंत अडचणीतुन मात करुन स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका समाजसेविका सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त या पावन स्मृतीस..विनम्र अभिवादन..

 

 


🆕सावित्रीबाई फुले मराठी मेसेज संदेश स्टेटस मराठी| Savitribai phule jayanti quotes status in marathi


  • “समाजाचा विंटाळा असून शेणाचा मारा सोसणारी शाळेची पायरी चढून कायमची दार उघडी करणारी मुलींत शिक्षणाच बीज रोवून 1 ला अभ्यासाचा धडा गिरविणारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले !”

  • “तू तुझ्या स्वप्नांची कोमेजून देवू नकोस फुले; तू तर आहेस शिक्षण घेणारी व देणारी पहिली महिला सावित्रीबाई फुले.”


  • “शिक्षणाची प्रणेती, विद्देची जननी असलेली हि खरी सरस्वती आहे, बघा ना स्त्री म्हणजे या जगातली खरोखर अनोखी बात आहे!”

  • “तु क्रांतीज्योती तू धैर्याची मूर्ती तू ज्ञानाई, तुझ्या ऋणातून कशी होऊ मी उतराई! मिळाला हक्क शिक्षणाचा तुझ्या कष्टांमुळे, आद्य आणि वंद्य तू आमची लाडकी सावित्री माई!”


  • “अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी एक क्रांती ज्योत!”

हे सुध्दा वाचा ⤵️










FAQ
Q.1) सावित्रीबाई फुले यांचे निधन कसे झाले ?
Ans 1896-97 मध्ये पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. प्लेगच्या रोग्यांची सेवा करीत असतांना सावित्रीबाईना ही प्लेग झाला त्यामुळे 10 मार्च 1897 साली त्यांचे निधन झाले.

Q.2) सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा कुठे काढली ?
Ans.1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढून सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad