Type Here to Get Search Results !

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2021 | pimpari Chinchwad mahanagarpalika bharti 2021,www.pcmcindia.gov.in

 पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2021|pimpari Chinchwad mahanagarpalika bharti 2021


नमस्कार मित्रांनो आज आपण पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये निघालेल्या भरती विषयीची माहिती बघणार   आहोत.

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2021

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत निघाली मोठी भरती जर तुम्ही आरोग्यविभागात नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आरोग्य विभागांतर्गत  अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे तरी सर्व इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरून घ्यावा.


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आरोग्य विभागांमार्फत विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे . या पदभरतीसाठी नर्स, फार्मसिस्ट, वैद्यकीय अधिकारी,क्ष किरण शास्त्रज्ञ, TB आणि चेस्ट फिजिशियन, सांख्यिकी सहायक,लॅब टेक्निशियन,ANM, क्ष.किरण  टेक्निशियन या सर्व पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.


🔶पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2021

 www.pcmcindia.gov.in पदाचे नाव आणि पदसंख्या 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत निघालेल्या भरतीसाठी पदसंख्या आणि पदांचे नाव आपण बघणार आहोत.


क्ष.किरण शास्त्रज्ञ : 2 जागा

टी.बी आणि चेस्ट फिजिशियन : 1 जागा

वैद्यकीय अधिकारी : 13 जागा

स्टाफ नर्स : 70 जागा

सांख्यिकी सहायक : 3 जागा

लॅब टेक्निशियन : 1 जागा

क्ष.किरण टेक्निशियन : 3 जागा

फार्मासिस्ट : 7 जागा

ए.एन.एम : 31 जागा

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत पर दिलेल्या एकुण 131 जागाचे पद आणि पदसंख्या देलेली आहे.


🆕 पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज 


🔶पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2021

  www.pcmcindia.gov.in शैक्षणिक पात्रता व अनुभव

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आरोग्यभरती साठी अर्ज करणऱ्या सर्व उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता व अनुभव हा प्रत्येकाच्या पदानुसान बदलनार आहे. 


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत होणाऱ्या आरोग्य विभागांतर्गत भरतीमध्ये लागणारे पदवी शिक्षण आणि अनुभव आपण बघणार आहोत.


  • प्रत्येक उमेदवाराला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदाचे पदवी शिक्षण हे एखाद्या माण्यताप्राप्त विद्यापीठातुन  पूर्ण झालेले असावे किंवा डिप्लोमा केलेला असावा.
  • MSCIT झालेली असावी.
  •  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये निघालेल्या भरतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पदांसाठी वेगवेगळ्या वर्षांचे अनुभव आपल्याला बघायला मिळतील. तर काही पदांसाठी अनुभवाची गरज देखील नाही आणि काही पदांना 5 वर्षाच अनुभव असावा असे सांगितले आहे.


🔶 पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2021

www.pcmcindia.gov.in पदांनुसार वेतनश्रेणी

 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये होणाऱ्या आरोग्य विभागांतर्गत भरतीमध्ये असणारी पगार व पे लेवल आपण पुढे बघायला मिळेल. 


  • X ray शास्त्रज्ञ :  पे लेवल S-23, Rs 67700 - 208700
  • टी बी आणि चेस्ट फिजिशियन :  पे लेवल S-23, Rs       67700 - 208700
  • वैद्यकीय अधिकारी : पे लेवल S-20,Rs 56100 - 177500
  • स्टाफ नर्स : पे लेवल S-13, Rs 34500 - 112400
  • सांख्यिकी सहायक : पे लेवल S-8, Rs 25500 - 81100
  • लॅब टेक्निशियन : पे लेवल S-13, Rs 35400 - 112400
  • X ray टेक्निशियन : पे लेवल S-13 Rs Rs 35400 - 112400
  • फार्मासिस्ट : पे लेवल S-10,Rs 29200 - 92300
  • ए.एन.एम : पे लेवल S-8, Rs 25500 - 81100
वर दिलेल्या सर्व पदांचे पगार व पे लेवल पदानुसार वेगळी आहे.


🔶पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2021 |www.pcmcindia.gov.in

परिक्षा शुल्क आणि अर्ज भरण्याची शेवटची तारीख :

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत होणाऱ्या आरोग्य विभागांतर्गत होणाऱ्या परिक्षेची शेवटची तारीख आणि परिक्षा शुल्क बघणार आहोत.


  परिक्षा शुल्क :

  • मागास व अनाथ प्रवर्गातील उमेदवारांसाठी परिक्षा शुल्क हा 150 रूपये राहील आणि अमागास व खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी परिक्षा शुल्क 300 रूपये राहील.
  • माजी सैनिकांसाठी कोणताही शुल्क आकारला जाणार नाही.
  • उमेदवाराला जर एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करायचा असेल तर प्रत्येक पदासाठी वेगळा शुल्क आकारण्यात येणार आहे.


अर्ज भरण्याची शेवटची तारीख :

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आरोग्य विभागांतर्गत अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30/12/2021 ही आहे आणि अर्ज हा सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत सुरू राहील.



🔶पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2021

ऑनलाईन अर्ज कसा करावा ?

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अर्ज करण्यासाठी  सर्वप्रथम तुम्हाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची अधिकृत वेबसाईट


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला अर्ज भरण्यासाठीची सर्व‌‌‌ माहिती मिळेल.

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2021 जाहिरात       ➡️ DOWNLOAD PDF



हे सुद्धा वाचा⤵️

➡️ 10 वी 12 वी परीक्षेचे वेळापत्रक 2022

➡️ npcil पदभरती 2021

➡️ pm किसान योजना 2021-22

➡️ ओमिक्रोनची लक्षणे मराठी

➡️ शेतकऱ्यांसाठी पशुपालन योजना

➡️ दत्त जयंती मराठी शुभेच्छा


FAQ

Q.1) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भरताची अर्ज भरण्याची अंतिम तारीख कधी आहे ?

Ans.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भरतीची अर्ज भरण्याची अंतिम तारीख 30/12/2021 ही आहे.


Q.2) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पदभरतीसाठी परिक्षा शुल्क किती असेल ?

Ans.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पदभरतीसाठी परिक्षा शुल्क हा मागास व अनाथ प्रवर्गातील उमेदवारांसाठी  150 रूपये राहील आणि अमागास व खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 300 रूपये राहील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad