Type Here to Get Search Results !

npcil reqruitment 2021 | न्युक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 72 पदांची मेघाभरती

 npcil reqruitment 2021| न्युक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 72 पदांची मेघाभरती, 10 वी  12 वी पास उमेद्वार करू शकतात अर्ज


नमस्कार मित्रांनो आज आपण न्युक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (npcil requirements) मध्ये नवीन निघालेल्या भरतीबद्दल जानुन घेणार आहोत.


npcil requirements 2021 (न्युक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मेघाभरती)

npcil requirements 2021 मध्ये आपल्याला वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज करता येणार आहे. त्यामध्ये नर्स (Nurse),फार्मासिस्ट (B pharm), टेक्निशियन अशा 72 पदांच्या भरतीसाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.


npcil reqruitment 2021 (न्युक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) या भरती प्रक्रियेतील पदांसाठी 10 वी आणि 12 वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची चांगली संधी आहे.


नोकरी शोधत असाल तर npcil reqruitment मध्ये अर्ज भरण्याची सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालुन आली आहे. सर्व उमेदवारांनी या संधीचा फायदा घ्यावा. न्युक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (npcil) मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या 72 पंदाची भरती निघाली असुन त्यामध्ये काही पदांसाठी 10 वी आणि 12 वी उत्तीर्ण उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.



🔶 npcil reqruitment 2021(न्युक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) 

npcil reqruitment पदे आणि त्यांची नावे

 npcil reqruitment मध्ये एकुण ७२ जागांचे अर्ज करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जागाचे तपसील खालील प्रमाणे आहेत.

नर्स (Nurse)  - एकुण 05 जागा

फार्मासिस्ट (B pharm) - एकुण 01 जागा

ऑपरेशन थिएटर असिस्टंट - एकुण 01 जागा

वैज्ञानिक सहाय्यक (यांत्रिकी,विद्युत, इलेक्ट्रिकल) - एकुण 9 जागा.

वृतिकाग्राही प्रशिक्षु ऑपरेशन - एकुण 18 जागा

वृतिकाग्राही प्रशिक्षु अनुरक्षक - एकुण 24 जागा

असिस्टंट ग्रेड-1(HR) - एकुण 04 जागा

असिस्टंट ग्रेड-1 (F and A) - एकुण 03 जागा

असिस्टंट ग्रेड-1 (C and MM) - एकुण 05 जागा

स्टेनो ग्रेड- 1  - एकुण 02 जागा

 

  npcil reqruitment मध्ये एकुण 72 पदांच्या भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. वरिल पदांकरीता उमेदवारांची निवड परिक्षेच्या आधारावर केली जाईल.


हे सुध्दा वाचा⤵️

➡️ pm किसान शेतकरी मानधन योजना

➡️ राज्य शासनाची पशूपालन योजना

➡️ दत्त जयंती मराठी शुभेच्छा

➡️ मार्गशीर्ष गुरुवार व्रत पुजा विधी मराठी

➡️ महालक्ष्मी व्रत कथा

➡️ ओमायक्रोनची लक्षणे मराठीत


🔶 npcil reqruitment 2021(न्युक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया)

npcil reqruitment महत्त्वाच्या तारखा 

npcil reqruitment परिक्षेचा अर्ज भरण्याची सुरूवात 3 डिसेंबर पासून सुरू झाली आहे आणि अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 27 डिसेंबर 2021 आहे.तरी सर्व उमेदवारांनी आपली अर्ज प्रक्रिया 27 डिसेंबरच्या अगोदर पुर्ण करावी.


npcil requirements शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा

npcil reqruitment 2021 पदांच्या भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा जाहिरातींमध्ये ठरवून दिलेली आहे. npcil reqruitment 2021 भरतीसाठी लागणारी वयाची अट ही सर्वांसाठी जवळपास सारखीच आहे.

npcil reqruitment 2021 साठीच्या सर्व पदाकरीता वयोमर्यादा ही कमाल 18 ते किमान 30 वर्ष आहे. शैक्षणिक पात्रता ही त्यांच्या पदानुसार वेगवेगळी दिलेली आहे त्यामध्ये 10 वी आणि 12 वी उत्तीर्ण उमेदवारांचा पण उल्लेख केला आहे.



🔶 npcil reqruitment 2021 अर्ज कसा करावा ?

npcil reqruitment म्हणजेच न्युक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या भरतीचा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला https://npcilcareers.co.in या वेबसाईटवर जावे लागेल.

 https://npcilcareers.co.in  या वेबसाईटवर तुम्हाला अर्ज भरण्यासाठीची सर्व माहिती बघायला मिळेल.


NPCIL Reqruitment 2021 - जाहिरात PDF


FAQ

Q.1) npcil reqruitment 2021 ची अर्ज भरण्याची अंतिम तारीख काय आहे ?

Ans. npcil reqruitment 2021 ची अर्ज भरण्याची अंतिम तारीख  27 डिसेंबर 2021 ही आहे.


Q.2) npcil reqruitment 2021 ची अधिकृत वेबसाईट कोणती आहे ?

Ans. npcil reqruitment 2021 ची अधिकृत वेबसाईट

https://npcilcareers.co.in ही आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad