Type Here to Get Search Results !

पंजाब डख हवामान अंदाज : 22 जानेवारी पासूनचा नवीन हवामान अंदाज Panjab dakh havaman andaj live 2022

 पंजाब डख हवामान अंदाज : 22 जानेवारी पासूनचा नवीन हवामान अंदाज | Panjab dakh havaman andaj live


पंजाब डख हवामान अंदाज


पंजाब डख हवामान अंदाज : नमस्कार मित्रांनो आज आपण पंजाब डख हवामान अभ्यासक यांचा 22 जानेवारी पासूनचा नवीन हवामान अंदाज बघणार आहोत त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात पाऊस कुठे व कसा पडणार आहे, कोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे हे सर्व पहायला मिळेल.

पंजाब डख हवामान अंदाज what's up group 
                            ⤵️
        Join what's up group 



पंजाब डख हवामान अंदाज लाईव्ह | Panjab dakh havaman andaj live | पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज


22 जानेवारी 2022 पासूनचा नवीन हवामान अंदाज : राज्यात 22 जानेवारी पासून ढगाळ वातावरण राहणार आहे . ढगाळ वातावरण हे राज्यात 22 जानेवारी आणि 23 जानेवारी हे दोनच दिवस असणार आहे. तरी शेतकरी बांधवांनी घाबरून जाऊ नये कारण शेतकरी बांधवांना असे वाटते की ढगाळ वातावरण म्हणूजे पाऊस पडणार आहे की काय तर शेतकऱ्यांना सांगु इच्छितो की फक्त ढगाळ वातावरण राहणार पाऊस काही पडणार नाही.



भारतातील कोणकोणत्या राज्यात पाऊस पडणार आहे ?

पाकिस्तानातील बहावलपूर येथे एक चक्रकार स्थिती निर्माण झाली आहे . त्या चक्रकार स्थितीमुळे आपल्या भारतात पाऊस पडणार आहे त्यामध्ये राजस्थान, पंजाब, हरियाणा, जम्मू काश्मीर तसेच मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश म्हणजेच हा पाऊस उत्तर भारतात पडणार आहे आणि त्या पावसाचा असर आपल्या महाराष्ट्राला थोड्या प्रमाणात जाणवणार आहे. उत्तर भारतात पाऊस पडण्याची स्थिती निर्माण झाली असल्यामुळे आपल्या महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी.


महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे ?

पंजाब डख हवामान अंदाज : महाराष्ट्रातील कोणत्या भागात पाऊस पडु शकतो हे सर्वांनी लक्षात घ्यावे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात थोडेफार प्रमानात पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच हा पाऊस नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पडणार आहे. मुंबई, पालघर, पुणे, या जिल्ह्यातील काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच 24 तारखेला सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी थेंब पडतील म्हणजे खूप काही मोठा पाऊस नसेल तरी द्राक्ष शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये परंतु हा पाऊस 22 जानेवारी आणि 23 जानेवारी गेल्यानंतर 24 जानेवारीला परत राज्यामध्ये धुके धुराळे धुई येणार तरी शेतकऱ्यांनी आपल्या पीकांच, बागेचे, हरभरा पीकाची, कांद्याच,टरबुजाच, खरबुजाच धूईपासुन आपण आपले सौरक्षण करावे.

तसेच उर्वरित महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार आहे पण 24 तारखेला मात्र धुई येणार आहे तरी वरील अंदाज सर्वांनी लक्षात घ्यावा.

24 जानेवारीच्या नंतर परत राज्यात थंडीची तीव्र लाट येणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी आपण आपल्या बागेचे सौरक्षण करावे तसेच लहान मुलांच, वयोवृद्ध व्यक्तींच सौरक्षण करावे.

पंजाब डख हवामान अंदाज लाईव्ह :








FAQ
Q.1) पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज कसा आहे ?
Ans. राज्यात 22 जानेवारी पासून ढगाळ वातावरण राहणार आहे . ढगाळ वातावरण हे राज्यात 22 जानेवारी आणि 23 जानेवारी हे दोनच दिवस असणार आहे.

Q.2) पंजाब डख यांनी भारतातील कोणकोणत्या राज्यात पाऊस पडणार असा अंदाज दिला आहे ?
Ans. पंजाब डख यांनी भारतातील राजस्थान, पंजाब, हरियाणा, जम्मू काश्मीर तसेच मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यात पाऊस पडणार असा अंदाज दिला आहे 


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad