Type Here to Get Search Results !

पुणे महापालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भरती | PMC MET Reqruitment 2022

 पुणे महापालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भरती | PMC MET Reqruitment 2022


PMC MET Reqruitment 2022नमस्कार मित्रांनो आज आपण पुणे महानगरपािलका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय  महाविद्यालय येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, ट्युटर/डेमॉनष्ट्रेटर व रेशिडेंट्स ही पदे निवड मंडळामार्फत भरण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे महानगरपािलका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात खाली दिलेली पदे तात्पुरत्या स्वरूपात भरण्यासाठीदिनांक 17 जानेवारी 2022 ते दिनांक 23 जानेवारी 2022 पर्यंतच्या या कालावधीत ऑनलाईन पद्तीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अशाच प्रकारच्या job(नोकरी) विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या what's up group मध्ये शामील व्हा 👇




पुणे महापालिका भरती 2022 | PMC MET Reqruitment 2022 

पुणे महापालिका वैद्यकीय महाविद्यालयात 36 वेगवेगळ्या प्राध्यापकांची भरती होणार असून पदांचे नाव व पदसंख्या खाली दिलेली आहे.

पदांची नावे व पदसंख्या : ( एकूण 36 पदे )

1) प्राध्यापक ( professor ) : एकूण 04 पदे

  • पॅथॉलॉजी प्राध्यापक : 01 जागा
  • जनरल मेडिसीन प्राध्यापक : 01 जागा
  • जनरल सर्जरी प्राध्यापक : 01 जागा
  • बधिरीकरणशास्त्र प्राध्यापक : 01 जागा

2) सहाय्यक प्राध्यापक (assistant professor) : एकूण 14 पदे

  • शरिररचणाशाश्त्र  : 02 जागा
  • जीव रसायनशास्त्र  : 01 जागा
  • फॉरेन्सिक मेडीसीन  : 01 जागा
  • बायोस्टेटीशन  : 01 जागा
  • जनरल मेडिसीन  : 02 जागा
  • जनरल सर्जरी  : 03 जागा
  • स्त्रीरोग व प्रसुतीशाश्त्र  : 01 जागा
  • बधिरीकरणशास्त्र  : 02 जागा
  • क्ष-किरणशास्त्र  : 01 जागा

3) सहयोगी प्राध्यापक ( associate professor ) : एकूण 11 पदे

  • जनरल मेडिसीन : 02 जागा
  • बालरोगशाश्त्र : 01 जागा
  • त्वचा व गुप्तरोगशाश्त्र : 01 जागा
  • क्षयरोग व ऊरोरोगशाश्त्र : 01 जागा
  • जनरल सर्जरी : 02 जागा
  • कान, नाक, घसा शाश्त्र : 01 जागा
  • नेत्ररोग शाश्त्र : 01 जागा
  • अस्थिरोग शाश्त्र : 01 जागा
  • क्ष-किरणशास्त्र : 01 जागा

4) ट्युटर/डेमॉनष्ट्रेटर : एकुण 01 पद

  • फॉरेन्सिक मेडीसीन : 01 जागा

5) रेशिडेंट्स : एकूण 06 पदे

  • क्षयरोग व ऊरोरोगशाश्त्र : 01 जागा
  • स्त्रीरोग व प्रसुतीशाश्त्र : 01 जागा
  • बधिरीकरणशास्त्र : 01 जागा
  • क्ष-किरणशास्त्र : 01 जागा
  • ईमर्जन्सी मेडिसीन : 02 जागा


अधिकृत जाहिरात pdf ⤵️

                 DOWNLOAD PDF



Eligibility criteria for PMC MET Reqruitment 2022 | पुणे महापालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भरती 2022


शैक्षणिक पात्रता :

  • पदानुसार संबंधित विषयांची पदवी असणे आवश्यक जसे की एमडी /एमएस /डीएनबी आणि या नियमानुसार.
  •  उमेदवारांना पदानुसार कमीत कमी ०३ वर्षे अनुभव असणे आवश्यक.

नोकरीचे ठिकाण : पुणे 


पगार (वेतनवाढ ) : 50000/- रूपये ते 150000/- रूपये


वयोमर्यादा : उमेदवारांचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त नसावे आणि मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष सुट असेल.


अर्ज करण्याची अंतिम तारीख : 23 जानेवारी 2022


अर्ज शुल्क : सर्वसामान्य - 500/-रूपये आणि मागासवर्गीयांसाठी - 300/-रूपये.


अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन किंवा ऑफलाईन.


अर्ज पाठविण्याचा पत्ता : पुणे महापालिका मुख्य इमारत शिवाजी नगर पुणे.

पुणे महापालिका अधिकृत वेबसाईट :

                       ⤵️


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

                              ⤵️

                     CLICK HERE




हे सुध्दा वाचा⤵️














FAQ
Q.1) पुणे महापालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?
Ans. पुणे महापालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 जानेवारी 2022 ही आहे.

Q.2) पुणे महापालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत कोणकोणत्या पदांसाठी भरती होणार आहे ?
Ans.पुणे महापालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, ट्युटर/डेमॉनष्ट्रेटर व रेशिडेंट्स या पदांसाठी भरती होणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad