Type Here to Get Search Results !

प्रजासत्ताक दिन १० ओळी निबंध मराठी | 10 line essay on republic day

 प्रजासत्ताक दिन १० ओळी निबंध मराठी | 10 line essay on republic day | 26 जानेवारी निबंध मराठी 10 ओळी|26 January 10 line essay in marathi | प्रजासत्ताक दिन निबंध १० ओळी| prajasattak din nibandh marathi 10 oli 

प्रजासत्ताक दिन १० ओळी निबंध मराठी

प्रजासत्ताक दिन १० ओळी निबंध :- नमस्कार मित्रांनो आज आपण २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन यानिमित्ताने अतिशय सुंदर १० ओळींचा निबंध बघणार आहोत. खालील लेखात दिलेला प्रजासत्ताक दिन १० ओळी निबंध तुम्ही शेवटपर्यंत वाचावा ही नम्र विनंती.


प्रजासत्ताक दिन १० ओळी निबंध | republic day essay in marathi 10 line 


१) प्रजासत्ताक दिन हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे.


२) प्रजासत्ताक दिन २६ जानेवारीला साजरा केला जातो.


३) २६ जानेवारी १९५० ला भारतात संविधान लागू झाले.


४) प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भारत लोकशाहीप्रधान प्रजासत्ताक देश बनला.


५) २६ जानेवारी हा दिवस भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे.


६) या दिवशी राजधानी दिल्लीमध्ये भारतीय सैन्यांची भव्य परेड आयोजित केली जाते.


७) या दिवशी आपल्या देशाचे राष्ट्रपती लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकवतात.


८) या दिवशी आपल्या देशातील वीर शहीदांना श्रध्दांजली अर्पण केली जाते.


९) या दिवशी वीरचक्र, परमवीर चक्र यासारखे राष्ट्रीय पुरस्कार वितरीत केले जातात.


१०) प्रजासत्ताक दिन आपल्याला एकता आणि शांतीची शिकवण देतो.







हे सुध्दा वाचा ⤵️


FAQ

Q.1) प्रजासत्ताक दिन कधी साजरा केला जातो ?

Ans. प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी ला साजरा केला जातो.

Q 2) भारतात संविधान कधी लागू झाले ?

Ans. २६ जानेवारी १९५० ला भारतात संविधान लागू झाले.

Q.3) प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी काय केले जाते ?
Ans. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजधानी दिल्लीमध्ये भारतीय सैन्यांची भव्य परेड आयोजित केली जाते, या दिवशी आपल्या देशाचे राष्ट्रपती लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकवतात, या दिवशी आपल्या देशातील वीर शहीदांना श्रध्दांजली अर्पण केली जाते. या दिवशी वीरचक्र, परमवीर चक्र यासारखे राष्ट्रीय पुरस्कार वितरीत केले जातात.



Prajasattak Din Nibandh Marathi,प्रजासत्ताक दिन निबंध मराठी,Essay On Republic Day In Marathi,Prajasattak Din Nibandh Marathi,प्रजासत्ताक दिन निबंध,Essay On Republic Day In Marathi,prajasattak din nibandh marathi,prajasattak din nibandh,प्रजासत्ताक दिन निबंध,प्रजासत्ताक दिन निबंध मराठी,प्रजासत्ताक दिन भाषण,प्रजासत्ताक दिन भाषण मराठी,republic day essay in marathi,26 january nibandh marathi,26 जानेवारी निबंध मराठी,




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad