Type Here to Get Search Results !

छत्रपती शिवाजी महाराज भाषण १० ओळी मराठी | chatrapati shivaji maharaj speech in marathi

 छत्रपती शिवाजी महाराज भाषण १० ओळी मराठी | chatrapati shivaji maharaj speech in marathi | शिवाजी महाराज भाषण १० ओळी | शिवाजी महाराज भाषण ०५ ओळी‌ | shivaji maharaj jayanti 10 line | shivaji maharaj jayanti 05 line


छत्रपती शिवाजी महाराज भाषण १० ओळी मराठी

छत्रपती शिवाजी महाराज भाषण मराठी :- जय शिवराय मित्रांनो आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने अतिशय सुंदर भाषण बघणार आहोत तरी तुम्ही ते शेवटपर्यंत वाचावे ही नम्र विनंती 


शिवाजी महाराज ५ ओळी भाषण मराठी | shivaji maharaj speech in marathi


सर्वांना नमस्कार,
१) माझे नाव पवन आहे.

२) आज १९ फेब्रुवारी, आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करीत आहोत.

३) छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला.

४) त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई असे होते.

५) छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्य स्थापन केले आणि नवा इतिहास घडवला.

त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम । जय शिवाजी राजे, जय महाराष्ट्र !




शिवाजी महाराज भाषण १० ओळी मराठी | shivaji maharaj bhashan 10 line


कलम नव्हते, कायदा नव्हता,
तरीही सुखी होती प्रजा....
कारण सिंहासनावर होता,
माझा छत्रपती शिवाजी राजा.....


१) अध्यक्ष महोदय, वंदनीय गुरुजनवर्ग तसेच येथे उपस्थित माझ्या मित्र-मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार.

२) आज १९ फेब्रुवारी, आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करीत आहोत.

३) छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि आदर्श राजा होते.

४) त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला.

५) त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई होते.

६) त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा घेतली.

७) छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याचा वापर करून अनेक लढाया जिंकल्या.

८) त्यांनी मावळ्यांच्या साथीने अफजलखान, औरगंजेब, शाहिस्तेखान अशा बलाढ्य शत्रूचा पराभव केला.

९) दुर्देवाने ३ एप्रिल १६८० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला.

१०) आजही छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, पराक्रम आणि विचार आपल्याला प्रेरणादायी आहेत.
अशा या महान छत्रपती शिवाजी महाराज यांना माझे कोटी कोटी प्रणाम !


जय छत्रपती शिवाजी महाराज ...
   जय जिजाऊ, जय महाराष्ट्र ....








FAQ
Q.1) छत्रपती शिवाजी महाराज जयंती कधी आहे ?
Ans. छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारी रोजी आहे.

Q.2) छत्रपती शिवाजी महाराज कोण होते ?
Ans. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि आदर्श राजा होते.

Q.3) छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोठे झाला ?
Ans. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला.

















टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad