Type Here to Get Search Results !

शिक्षक दिन कविता मराठी PDF | teachers day poam in marathi pdf

 शिक्षक दिन कविता मराठी PDF | teachers day poam in marathi pdf | teachers day Kavita marathi | ५ सप्टेंबर शिक्षक दिन कविता मराठी| 5 september teachers day Kavita marathi 

शिक्षक दिन कविता मराठी PDF

 शिक्षक दिन कविता मराठी PDF :- नमस्कार मित्रांनो आज आपण 5 सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिन कविता मराठी बघणार आहोत. दरवर्षी आपण 5 सप्टेंबर हा दिवस मोठ्या आनंदात साजरा करतो व आपल्या शिक्षकांचे आभार मानतो. शिक्षक दिनाच्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अतिशय सुंदर कविता मराठी ती तुम्ही शेवटपर्यंत वाचावी ही नम्र विनंती.


शिक्षक दिन कविता मराठी pdf | teachers day Kavita marathi pdf


मातीच्या लहान गोळ्याला, 
सुंदर आकार दिला तुम्ही !
 निस्तेज अशा ताऱ्यांना,
स्वतःचा प्रकाश दिला तुम्ही !

हाताला धरून अक्षरे,
गिरवायला शिकवले तुम्ही !
पंखात नव्हते बळ, 
उडण्याचे धाडस दिले तुम्ही !

कधी रागीट नजर,
कधी कौतुक केले तुम्ही !
कधी समजूतीचा स्वर,
कधी शाबासकी दिली तुम्ही !

अज्ञानाच्या अंधकारात,
दिशा दाखवली तुम्ही ! 
मार्ग सापडत नव्हता,
आधाराचा हात दिला तुम्ही !

ओळखत नव्हते स्वतःला,
 मला ओळखले तुम्ही !
संकटांना सामोरे जाण्याचे,
धाडस दिले तुम्ही !

शिकवलेल्या गोष्टीतून,
आजही दिसता तुम्ही !
तुम्ही नसता सर तर,
घडलोच नसतो आम्ही !



Poam on teachers day in english| teachers day poam in english | 5 september teachers day poam in english 


Poem On Teacher's Day_

My teacher is the best,

She never ever rest.

She works hard day and night,

To make me very bright.

She teaches new things everyday,

And there is always time to play.

She is like mother to me,

That is why I am not afraid to be me.

One day when I will grow up,

I would like to thank her,

For never give up.


हे सुध्दा वाचा ⤵️


FAQ
Q.1) शिक्षक दिन कधी आहे ?
Ans. शिक्षक दिन 5 सप्टेंबर रोजी आहे. 

Q.2) शिक्षक दिन 5 सप्टेंबर रोजी का साजरा केला जातो ?
Ans. 5 सप्टेंबर हा दिवस भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.

Q.3) शिक्षक दिन किती तारखेला असतो ?
Ans. शिक्षक दिन 5 सप्टेंबर या तारखेला असतो.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad