Type Here to Get Search Results !

मकर संक्रांति निबंध मराठी‌ | Makar Sankranti Essay In Marathi

 मकर संक्रांति निबंध मराठी | Makar Sankranti Nibandh Marathi | Makar Sankranti Essay In Marathi | मकर संक्रांत २०२४ | makar sankranti 2024

मकर संक्रांति निबंध मराठी


मकर संक्रांति निबंध मराठी :- नमस्कार मित्रांनो आज आपण १५ जानेवारी रोजी साजरा केला जाणारा सण मकर संक्रांति याबद्दल अतिशय सुंदर निबंध बघणार आहोत तो तुम्ही शेवटपर्यंत वाचावा ही नम्र विनंती.


मकर संक्रांत निबंध मराठी | makar sankranti nibandh marathi 

मकर संक्रांत हा भारतातील एक प्रमुख सण आहे. दरवर्षी हा सण १४ किंवा १५ जानेवारी रोजी साजरा केला जातो. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, मकर संक्रांतनंतर दिवस मोठे आणि रात्र लहान होत जातात.


मकर संक्रांतीच्या अगोदरच्या दिवशी भोगी असते. या दिवशी विविध भाज्यांची एकन्त्रित भाजी बनवली जाते. तीळ लावून बाजरीची भाकरी केली जाते. घरातील सर्व- जण बाजरीची भाकरी व भाजी आवडीने खातात.


मकर संक्रांतीच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. सर्वजण एकमेकांना 'तिळगुळ घ्या, गोड बोला' असे म्हणत तिळगुळ वाटतात. विवाहित स्त्रिया या दिवशी हळदी-कुंकू समारंभ घेतात. स्त्रिया एकमेकींना वाण देतात.या दिवशी लोक पतंग उडवण्याचाही आनंद घेतात.


मकर संक्रांतीच्या दुस-या दिवशी क्रिकांत साजरी केली जाते. हा सण सर्वांना नवीन उत्साह आणि आनंद देतो.




हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ मकर संक्रांत शुभेच्छा मराठी 

➡️ राजमाता जिजाऊ जयंती शुभेच्छा मराठी

➡️ मकरसंक्रांत माहिती मराठी 

➡️ राष्ट्रीय बालिका दिन 

➡️ स्वामी विवेकानंद भाषण मराठी 

➡️ प्रजासत्ताक दिन भाषण निबंध मराठी 



FAQ

Q.1) मकर संक्रांति हा सण दरवर्षी कधी साजरा केला जातो ?

Ans. मकर संक्रांति हा सण दरवर्षी १४ किंवा १५ जानेवारी रोजी साजरा केला जातो.


Q.2) मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या बदल होतो ?

Ans. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, मकर संक्रांतनंतर दिवस मोठे आणि रात्र लहान होत जातात.


Q.3) मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी काय असते ?

Ans. मकर संक्रांतीच्या अगोदरच्या दिवशी भोगी असते.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad