Type Here to Get Search Results !

माझी शाळा निबंध मराठी | my school essay in marathi

 माझी शाळा निबंध मराठी | my school essay in marathi | Mazi shala nibandh marathi pdf | माझी शाळा निबंध मराठी १० ओळी | माझी शाळा मराठी निबंध २० ओळी | माझी शाळा मराठी निबंध दाखवा 

माझी शाळा निबंध मराठी

माझी शाळा निबंध मराठी :- नमस्कार मित्रांनो आज आपण माझी शाळा यावर अतिशय सुंदर असा निबंध खालील लेखात बघणार आहोत तो तूम्ही शेवटपर्यंत वाचावा ही नम्र विनंती.

माझी शाळा मराठी निबंध| Mazi Shala nibandh marathi| माझी शाळा निबंध मराठी

माझ्या शाळेचे नाव यशवंत विद्यालय आहे. माझी शाळा एक आदर्श शाळा आहे. माझ्या शाळेचा परिसर नेहमी स्वच्छ आणि सुंदर असतो. माझी शाळा माझ्या घरापासून थोड्या अंतरावर आहे.

माझी शाळा पहिली ते दहावीपर्यंत आहे. माझ्या शाळेत जवळपास ७०० विद्यार्थी शिक्षण घेतात. माझ्या शाळेतील सर्व वर्गखोल्या प्रशस्त आणि हवेशीर आहेत. माझ्या शाळेत सुसज्ज संगणक कक्ष आहे. शाळेसमोर मोठे क्रीडांगण आहे. माझ्या शाळेत एक वाचनालय आणि प्रयोगशाळा आहे.

माझ्या शाळेतील शिक्षक खूप प्रेमळ आहेत. ते आम्हांला खूप छान शिकवतात. आमच्यावर चांगले संस्कार करतात. माझ्या शाळेत वेळोवेळी विविध उपक्रम तसेच स्पर्धा घेतल्या जातात.

मला माझ्या शाळेचा नेहमी अभिमान वाटतो.


माझी शाळा निबंध मराठी १० ओळी | mazhi shala nibandh marathi 10 line 


१. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा, वझर (बु) हे आहे.

२. माझ्या शाळेची इमारत खूप प्रशस्त व सुंदर आहे.

३. माझ्या शाळेतील सर्व वर्गखोल्या हवेशीर आहेत.

४. माझ्या शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत वर्ग आहेत.

५. माझ्या शाळेत एक सुसज्ज ग्रंथालय, प्रयोगशाळा व संगणक कक्ष आहे.

६. माझ्या शाळेत १ मुख्याध्यापक व ४ शिक्षक आहेत.

७. माझ्या शाळेसमोर मोठे खेळाचे मैदान आहे.

८. आम्ही शाळेत सर्व राष्ट्रीय सण उत्साहाने साजरे करतो.

९. माझी शाळा एक स्वच्छ सुंदर शाळा' व आदर्श शाळा आहे.

१०. मला माझी शाळा खूप आवडते.



हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ मकर संक्रांत शुभेच्छा मराठी 

➡️ राजमाता जिजाऊ जयंती शुभेच्छा मराठी

➡️ मकरसंक्रांत माहिती मराठी 

➡️ राष्ट्रीय बालिका दिन 

➡️ स्वामी विवेकानंद भाषण मराठी 

➡️ प्रजासत्ताक दिन भाषण निबंध मराठी 

➡️ संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा 



FAQ

Q.1) माझी शाळा निबंध 20 ओळी ?

Ans. माझी शाळा निबंध 20 ओळी हा तुम्हाला marathimahila.com या वेबसाईटवर बघायला मिळेल.


Q.2) माझी शाळा निबंध pdf ?

Ans. माझी शाळा निबंध pdf तुम्हाला marathimahila.com या वेबसाईटवर बघायला मिळेल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad