Type Here to Get Search Results !

Promise day quotes wishes in marathi | प्रॉमिस डे कोट्स स्टेटस शुभेच्छा मराठी

 Promise day quotes wishes in marathi | प्रॉमिस डे कोट्स स्टेटस शुभेच्छा मराठी


Promise day quotes wishes in marathi


11 फेब्रुवारी प्रॉमिस डे / Promise day 2022

Promise day हा एक दिवस आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत वचन देता की तुम्ही दोघेही भविष्यात एकत्र असाल.


प्रॉमिस डे च्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी शुभेच्छा संदेश, स्टेटस,कोट्स,फोटो मराठीमध्ये घेऊन आलो आहोत या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत नक्की शेअर करू शकता.



प्रॉमिस डे कोट्स स्टेटस शुभेच्छा मराठी | promise day wishes quotes in marathi


🔯 Happy Promise day 2022

 एक Promise माझ्याकडून, जेवढे सुख तुला देता येईल तेवढे देईल, काहीही झाले तरी मी शेवटपर्यंत साथ मात्र तुलाच देईल...

 

🔰 प्रॉमिस डे च्या हार्दिक शुभेच्छा

 जेव्हा भेट होईल आपली,तेव्हा एक Promise तुझ्याकडून हवं आहे..ह्याच जन्मी नाही तर,प्रत्येक जन्मी तुच मला हवा आहेस…!

 

🔵 Promise day wishes in marathi

मला तुझ्याकडून फक्त एक Promise हवंय,कितीही भांडण झालं ना,तरी तु आपलं नातं कधीही तोडून जाणार नाहीस

🎯 Promise day quotes in marathi

तुझा होतो तुझा आहे आयुष्यभर तुझाचं राहीनं तु परत यायचं वचन दे मी उभा जन्म वाट पाहीनं...

🌐 Promise day images in marathi

जेव्हा भेट होईल आपली एक वचन हवं आहे, याच जन्मी नाही तर प्रत्येक जन्मी मला तूच हवी आहेस... Happy Promise day !

♦️ promise day status in marathi

        तुला ज्या ज्या क्षणी गरज असेल मी तुझ्याबरोबर असेन, आपल्या प्रेमाची शपथ आज वचन देतो तुला. हॅप्पी प्रॉमिस डे !

💠 Promise day shayari in marathi

     तू आहेस म्हणून मी आहे, तुझ्याइतकं प्रेम कोणीही करत नाही माझ्यावर याची मला जाणीव आहे. म्हणूनच तुला कधीही सोडून जाणार नाही हे माझं तुला वचन आहे...Happy Promise Day!!

🔯 Promise day sms messages in marathi

      पैसा जगण्यासाठी गरजेचा असतो मान्य आहे, पण त्याहीपेक्षा अधिक महत्वाचा तू आहेस. कमी पेशात मी जगू शकते पण तुझ्याशिवाय नाही. त्यामुळे तुला वेळ नक्की देईन.Happy Promise Day!!

🔵 प्रॉमिस डे कोट्स मराठी

       माझी मैत्रीण,माझं सर्वस्व,माझी बायको सर्व काही एकाच व्यक्तीत मी पाहतो आणि ती तू आहेस. तू मी हे कायम जपण्याचा प्रयत्न करेन, हॅप्पी प्रॉमिस डे !


🔰
प्रॉमिस डे शायरी मराठी

कधी तुला रडावं वाटलं तर मला बोलाव, हसविण्याचं नाही पण तुझ्याबरोबर रडण्याचे वचन नक्की देतो.

🎯 promise day quotes for love

मैत्रीची एक गोष्ट चांगली असते की यामध्ये कोणत्याही मागण्या नसतात, पण तरीही मला तुला वचन द्यायचं आहे की ही मैत्री मी कायम निभावेन.......... Happy Promise Day !


🌐 promise day images in marathi

आपल्या नात्यात नेहमी तूच प्रथम असशील हे  माझं तुला वचन आहे, happy promise day !

♦️ Promise day quotes in marathi for hubby

मी तुझ्यावर कायम प्रेम करत राहीन – Happy Promise Day !

💠 promise day images in marathi sms

तुला कधीही भूक लागली तरीही मी कायम तुला नुडल्स करून देईन हे माझं तुला प्रेमाचं वचन !


🔯 Promise day marathi kavita

  •  आज सर्वजण Promise Day साजरा करत आहे,म्हणून मी पण आईला Promise केलं आणि म्हणालो,पुढच्या जन्मी पण तुझ्याच पोटी जन्म घेईन…

     

🔵 Promise day marathi images 

  • प्रेम कसं असतं ते मला बघायचं आहे, भरभरून तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय श्वास घेत तर प्रत्येक जण जगतो, पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय Happy Promise Day !

     

🔰 promise day marathi status

  • प्रत्येक क्षणी तुझ्यावरच करेन प्रेम हे माझे वचन आहे तुला, वचन कायम निभावेन हे देते वचन तुला Happy Promise Day !

     

🎯 Promise day marathi shayari

  •  चंद्राचा तो शीतल गारवा, मनातील प्रेमाचा पारवा या नशिल्या संध्याकाळी हात तुझा हाती हवा…वचन दे तुला मला कधीही न ये हा दुरावा ! 

     

🌐 Promise day quotes wishes in marathi

  • नाही आजपर्यंत बोलता आले,  आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे,नाही जगू शकत तुझ्याशिवाय,इतके तुला सांगणार आहे..Happy Promise Day!



हे सुध्दा वाचा ⤵️






FAQ

Q.1) प्रॉमिस डे कधी आहे ?

Ans. प्रॉमिस डे 11 फेब्रुवारी या दिवशी आहे.


Q.2) प्रॉमिस डे का साजरा केला जातो ?

Ans. प्रॉमिस डे हा एक दिवस आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत वचन देता की तुम्ही दोघेही भविष्यात एकत्र असाल.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad