Type Here to Get Search Results !

Teddy day wishes quotes in marathi | टेडी डे शुभेच्छा संदेश कोट्स स्टेटस मराठी

 Teddy day wishes quotes in marathi | टेडी डे शुभेच्छा संदेश कोट्स स्टेटस मराठी



Teddy day wishes quotes in marathi


10 फेब्रुवारी टेडी डे / Teddy day 2022 :

नमस्कार मित्रांनो टेडी डे म्हणजे व्हेलेंटाईन आठवड्याचा चौथा दिवस आणि टेडी डे हा दिवस 10 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. या दिवशी सर्व प्रेम करणारे जोडीदार एकमेकांना गोंडस आणि सुंदर टेडी भेट देऊन आपले प्रेम व्यक्त करतात.



टेडी डे शुभेच्छा संदेश कोट्स स्टेटस मराठी | Teddy bear day wishes quotes status in marathi


🎯 टेडी डे च्या शुभेच्छा मराठी
 

एक टेडी तिला पण द्या, जिने तुम्हाला लहानपणापासून एका टेडी सारखं सांभाळलं...Happy Teddy Day!

 

🔰 Teddy bear day wishes in marathi

तु सदैव हसत रहा आनंदी रहा, खुश रहा, मात्र सदैव टेडी बेअर सारखे माझ्या सोबत रहा Happy Teddy Day !


🔵 टेडी डे (teddy day) शायरी मराठी

टेडी सारख्या दिसणाऱ्या माझ्या गोड मित्रांना Happy Teddy Bear Day !


🔯 teddy day quotes in marathi

प्रेमात पडलो तुझ्या तुला कळलचं नाही मी अजूनही तिथेच आहे उभा तू वळून पाहिलचं नाही! 'टेडी डे' च्या शुभेच्छा !!


💠 teddy bear day status in marathi

    विश्वासाने मी तुझ्या मनात जागा मिळवली, असाच विश्वास तुझा माझ्यावर राहो, तुझ्याकडून काहीच नको. पण पुढच्या जन्मी मला प्रेम करायला फक्त तू आणि तूच मिळो...'टेडी डे' च्या खूप खूप शुभेच्छा !


♦️ Teddy day status in marathi

 तुझ्यासाठी जगत होतो, तुझ्यासाठीच जगायचयं, पण तुझ्यासाठी जगताना तुला माझ्यासाठी जगताना पाहायचयं...'टेडी डे' च्या खूप खूप शुभेच्छा!

 


🌐 Teddy day shayari in marathi

माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू..माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू... काय सांगू माझ्यासाठी क्युट टेडी बियर आहेस तू...'टेडी डे' च्या शुभेच्छा!!


🎯 Teddy bear day images in marathi

येणाऱ्या प्रत्येक सावलीत तुझाच भास आहे, तू येशील अशी उगीचच आस आहे...'टेडी डे' च्या खूप साऱ्या शुभेच्छा!

 


🔰 Teddy day SMS in marathi

  • टेडी बेअर दिसायला किती सुंदर वाटतात, हृदयात एकाच क्षणात उतरुन जातात, त्यांना पाहून तुझीच आठवण येते, काय सांगू तुला तुच माझी टेडी बेअर वाटत. Happy Teddy Bear Day ! 


🔵 टेडी डे मेसेज स्टेटस मराठी

  •         मला तुझी आयुष्यभर साथ नकोय तर तू जोपर्यंत माझ्यासोबत आहेस तोपर्यंत आयुष्य हवय.. happy teddy bear day !


🔯 टेडी डे शुभेच्छा संदेश मराठी

  •  तु माझ्या आयुष्यातील मोलाचा क्षण, प्रत्येक वेळी हा टेडी करेल मला तुझी आठवण, राहु दे सदैव असेच प्रेम 'तुझे माझ्यावर.happy teddy day !

     

 

हे सुध्दा वाचा ⤵️






 
FAQ
Q.1) टेडी डे (Teddy Day) कधी साजरा केला जातो ?
Ans. टेडी डे (Teddy Day) 10 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.

Q.2) टेडी डे (Teddy Day) म्हणजे काय ?
Ans.टेडी डे च्या दिवशी सर्व प्रेम करणारे जोडीदार एकमेकांना गोंडस आणि सुंदर टेडी भेट देऊन आपले प्रेम व्यक्त करतात.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad