Type Here to Get Search Results !

इ १०वी बिजगणित भुमिती पेपर उत्तरपत्रिका pdf | 10th Algebra Geometry paper solution pdf

इ १०वी बिजगणित भुमिती पेपर उत्तरपत्रिका pdf | 10th Algebra Geometry paper solution pdf

नमस्कार मित्रांनो दिनांक २४ मार्चला झालेला गणित भाग ०१ आणि २६ मार्चला झालेला गणित भाग ०२ हे दोन्ही पेपर अत्यंत सोपी होती ज्या विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास केला आहे आणि इ १०वी च्या सराव प्रश्नपत्रिका सोडवल्या त्या विद्यार्थ्यांना ही सर्व पेपर खूप सोपी गेली असतील.

इ.१०वीच्या गणित भाग ०१ (बिजगणित) आणि गणित भाग ०२ (भुमिती) या ०२ पेपरची संभाव्य उत्तरपत्रिका आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.सदर उत्तरे ही संभाव्य असून यामध्ये काही त्रुटी असू शकतात त्यामुळे काही त्रुटी असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा.



इ १०वी बिजगणित भुमिती पेपर उत्तरपत्रिका pdf | 10th Algebra Geometry paper solution pdf


इ १०वी बिजगणित (Algebra) उत्तरपत्रिका 

                            ⤵️
                   ▶️ Video link 


इ १०वी भुमिती (Geometry) उत्तरपत्रिका 

                               ⤵️
                   ▶️ Video link 



हे सुध्दा वाचा ⤵️








FAQ
Q.1) इ १०वीचा Algebra हा पेपर कधी झाला ?
Ans. इ १०वीचा Algebra हा पेपर २४ मार्च २०२२ रोजी झाला.

Q.2) इ १०वीचा Geometry हा पेपर कधी झाला ?
Ans. इ १०वीचा Geometry हा पेपर २६ मार्च २०२२ रोजी झाला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad