Type Here to Get Search Results !

इ १०वी मराठी इंग्रजी आणि हिंदी उत्तरपत्रिका pdf | 10th Marathi English and Hindi paper solution pdf

 इ १०वी मराठी इंग्रजी आणि हिंदी उत्तरपत्रिका pdf | 10th Marathi English and Hindi paper solution pdf


नमस्कार मित्रांनो मागच्या १५ मार्चपासून इ १०वीच्या परिक्षा सुरू झालेल्या आहेत. १५ मार्च ला झालेला पेपर मराठी, १९ मार्च ला झालेला पेपर इंग्रजी आणि २१ मार्च ला झालेला पेपर हिंदी या तीनही तारखेला इ १०वीचे पेपर झाले आहेत. ही सर्व पेपर अत्यंत सोपी होती ज्या विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास केला आहे आणि इ १०वी च्या सराव प्रश्नपत्रिका सोडवल्या त्या विद्यार्थ्यांना ही सर्व पेपर खूप सोपी गेली असतील.

इ.१०वीच्या मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन पेपरची संभाव्य उत्तरपत्रिका आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.सदर उत्तरे ही संभाव्य असून यामध्ये काही त्रुटी असू शकतात त्यामुळे काही त्रुटी असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा.


 इ १०वी मराठी इंग्रजी आणि हिंदी उत्तरपत्रिका pdf | 10th marathi english and hindi paper solutions pdf



इ १०वी चा मराठी पेपर संपूर्ण उत्तरा सहित / SSC marathi board exam paper with solutions video 


             ▶️ Watch video (link)




इ १०वी चा English पेपर संपूर्ण उत्तरा सहित | ssc board english paper with solutions


             ▶️ Watch video (link)




इ १०वी चा हिंदी पेपर संपूर्ण उत्तरा सहित | ssc board hindi paper with solutions

               
              ▶️Watch video (link)


             📩  DOWNLOAD PDF



हे सुध्दा वाचा ⤵️








FAQ
Q.1) इ १०वी चा गणित भाग ०१ (बिजगणित) पेपर कधी आहे ?
Ans. इ १०वी चा गणित भाग ०१ (बिजगणित) पेपर २४ मार्च वार गुरुवार या दिवशी आहे.

Q.2) इ १०वी चा शेवटचा पेपर कोणत्या तारखेला आहे ?
Ans. इ १०वी चा शेवटचा पेपर 30 तारखेला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad