Type Here to Get Search Results !

शिवगर्जना घोषणा मराठी | shivgarjana ghoshna marathi

 शिवगर्जना घोषणा मराठी | shivgarjana ghoshna marathi | शिवगर्जना मराठी | शिवाजी महाराज गर्जना मराठी |शिवघोषणा  मराठी | shivghoshna marathi | shivaji maharaj ghoshna marathi 

शिवगर्जना घोषणा मराठी


शिवगर्जना घोषणा मराठी :- नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी वेगवेगळ्या कार्यक्रमांत देण्यात येणारी शिवगर्जना घोषणा मराठी बघणार आहोत. खालील लेखात दिलेली शिवगर्जना तुम्ही शेवटपर्यंत वाचा व अनेक कार्यक्रमात यांचा वापर करा



शिवगर्जना घोषणा मराठी |shivgarjana ghoshna marathi | shivjayanti ghoshna marathi 


आस्ते कदम .... आस्ते कदम.... आस्ते कदम

महारा ssssss ज

गडपती

गजअश्वपती

भूपती

प्रजा पती

सुवर्णरत्नश्री पती

अष्टवधानजागृत

अष्टप्रधान वेष्टित

न्यायालंकार मंडित

शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत

राजनितिधुरंधर

प्रौढप्रतापपुरंदर

क्षत्रियकुलावंतस

सिंहासनाधिश्वर

महाराजाधिराज

राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो.।



हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ शिवाजी महाराज भाषण निबंध मराठी 

➡️ शिवजयंती शुभेच्छा संदेश मराठी 

➡️ संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा माहिती 

➡️ राजमाता जिजाऊ भाषण निबंध मराठी 

➡️ इ.१० वी प्रश्नपत्रिका संच 

➡️ इ.१२ वी प्रश्नपत्रिका संच 

➡️ शिवाजी महाराज जयंती भाषण मराठी 



FAQ

Q.1) शिवरायांचा जन्म कधी झाला ?

Ans. शिवरायांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी झाला.


Q.2) मराठा साम्राज्याचे संस्थापक कोण होते ?

Ans. मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे होते.


Q.3) शिवरायांचा मृत्यू कधी झाला ?

Ans. शिवरायांचा मृत्यू ०३ एप्रिल १६८० रोजी झाला.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad