Type Here to Get Search Results !

संत सेवालाल महाराज भाषण मराठी | sant sevalal maharaj speech in marathi

 संत सेवालाल महाराज भाषण मराठी | sant sevalal maharaj speech in marathi | सेवालाल महाराज जयंती भाषण मराठी | sant sevalal maharaj jayanti bhashan marathi | sevalal maharaj bhashan marathi | सेवालाल जयंती निमित्त भाषण मराठी

संत सेवालाल महाराज भाषण मराठी


संत सेवालाल महाराज भाषण मराठी :- नमस्कार मित्रांनो आज आपण १५ फेब्रुवारी रोजी साजरा होणारा दिवस म्हणजेच संत सेवालाल महाराज जयंती यानिमित्ताने आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अतिशय सुंदर भाषण मराठी. खालील लेखात दिलेले संत सेवालाल महाराज जयंती भाषण तुम्ही शेवटपर्यंत वाचावे ही नम्र विनंती.


संत सेवालाल महाराज भाषण मराठी | sant sevalal maharaj bhashan marathi 


1. संत सेवालाल महाराज हे एक भारतीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील एक सुधारक होते व आई जगदंबेचे परम शिष्य होते.

2. संत सेवालाल महाराज यांचे पूर्ण नाव सेवा भीमासिंग रामावत होते व त्यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 रोजी आंध्रप्रदेशातील आनंतपुर जिल्ह्यातील गुही तालुक्यातील गोलाल डोडी या गावात झाला.

3. आता ते गाव सेवागड या नावाने ओळखले जाते.

4. सेवालाल महाराज त्यांचे वडिलाचे नाव भीमा नाईक व आईचे नाव धरमणी माता हे होते.

5. संत सेवालाल महाराज यांचे वडील एक मोठे व्यापारी होते आणि त्यांच्याकडे एकूण संपत्ती चार हजार ते पाच हजार गाई आणि बैल इतकी होती.

6. संत सेवालाल महाराजांनी समाजातील कृप्रथा नष्ट करण्याचा प्रयत्न केला दारूबंदी करून स्त्रियांना अधिकार दिले.

7. बंजारा समाज निरीक्षर असल्याने महाराजांनी लोकगीत भजन, लडीच्या माध्यमातून प्रबोधन केले.

8. संत सेवालाल महाराज हे त्यागी दूरदर्शित बुद्धी आणि प्रधान्य विचाराचे महान संत व थोर समाज सुधारक होते.

9. आंध्रप्रदेशातून ते महाराष्ट्रात आले त्यानंतर त्यांनी संपूर्ण भारत भ्रमण केले दिल्ली येथे त्यांच्या नेतृत्वात एक पंचायत भरवण्यात आली होती.

10. 4 डिसेंबर 1860 ला संत सेवालाल महाराजांनी वाशीम जिल्ह्यातील पोहरा या गावात समाधी घेतली.

🙏धन्यवाद 🙏


हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ शिवाजी महाराज भाषण निबंध मराठी 

➡️ शिवजयंती शुभेच्छा संदेश मराठी 

➡️ संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा माहिती 

➡️ राजमाता जिजाऊ भाषण निबंध मराठी 

➡️ इ.१० वी प्रश्नपत्रिका संच 

➡️ इ.१२ वी प्रश्नपत्रिका संच 

➡️ शिवाजी महाराज जयंती भाषण मराठी  FAQ
Q.1) संत सेवालाल महाराज जयंती कधी आहे ?
Ans. संत सेवालाल महाराज जयंती १५ फेब्रुवारी रोजी आहे.

Q.2) संत सेवालाल महाराजांचे पुर्ण नाव काय होते ?
Ans.  संत सेवालाल महाराज यांचे पूर्ण नाव सेवा भीमासिंग रामावत होते.

Q.3) संत सेवालाल महाराज यांचा जन्म कधी झाला ?
Ans. संत सेवालाल महाराज यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 रोजी आंध्रप्रदेशातील आनंतपुर जिल्ह्यातील गुही तालुक्यातील गोलाल डोडी या गावात झाला.
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad