Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना अंतर्गत ११९ जागांची भरती | NHM jalna job 2022

 राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना अंतर्गत ११९ जागांची भरती | NHM jalna job 2022

             
राष्ट्रीय आरोग्य अभियान जालणा अंतर्गत ११९ जागांची भरती


NHM (National Health mission) jalna job 2022 : राष्ट्रिय आरोग्य अभियान जालना अंतर्गत विविध ११९ जागांची भरती प्रक्रिया ५ जानेवारी २०२२ पासून १३ जानेवारी २०२२ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सुरू राहील. 


राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) जालना अंतर्गत मंजुर रिक्त पदांसाठी कंत्राटी पद्धतीने विविध विशेषतज्ञ त्यामध्ये  
हृदयरोगतज्ज्ञ, नेफ्रोलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन, सल्लागार औषध, सर्जन, ईएनटी सर्जन,वैद्यकीय,अधिकारी, दंतचिकित्सक,फार्मासिस्ट,स्टाफ नर्स,लेखापाल,काउन्सिलर
फिजिओथेरपिस्ट, डायलिसिस तंत्रज्ञ,दंत आरोग्यतज्ज्ञ, पोषणतज्ञ ईत्यादी अशा ११९ विविध पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.


NHM jalna job 2022 राष्ट्रीय आरोग्य अभियान, जालना अंतर्गत विविध पदे भरण्याकरिता सविस्तर जाहिरात www.jalna.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 

NHM jalna job 2022 अंतर्गत इच्छुक उमेदवारानी जाहिरात download करून घेऊन त्याची प्रिंट काढुन परिपुर्ण वाचुन घेऊन तसेच जाहिरातीत सोबत दिलेल्या अर्जाच्या नमुन्यानुसार विहित शुल्कासहित परिपुर्ण भरलले अर्ज दिलेल्या नमुद ठिकाणी दिनांक १३/०१/२०२२ सांयकाळी ५:३० पर्यंत कार्यालयीन वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून) सादर करावेत. 


अशाच प्रकारच्या job(नोकरी) विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या what's up group मध्ये शामील व्हा 👇




NHM jalna job 2022 | राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना २०२२

राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना अंतर्गत होणाऱ्या भारतीमध्ये खाली दिलेली पदे भरली जाणार आहेत आणि त्यामध्ये आपण पदांची नवे आणि पाडसंख्या बघणार आहोत.


पदांचे नाव व पादसंख्या :


  • हृदयरोगतज्ज्ञ( एकुण ०१ जागा )

  • नेफ्रोलॉजिस्ट( एकुण ०२ जागा )

  • स्त्रिरोगतज्ञ  -  ( एकुण ०२ जागा )

  • बालरोगतज्ञ  -   ( एकुण ०२ जागा )

  • भुलतज्ञ  -    ( एकुण ०६ जागा )

  • रेडिओलॉजिस्ट( एकुण ०१ जागा )

  • फिजिशियन सल्लागार( एकुण ०१ जागा )

  • औषध सल्लागार, फिजिशियन ( एकुण ०४ जागा )

  • सर्जन  - ( एकुण ०१ जागा )

  • ईएनटी सर्जन( एकुण ०१ जागा )

  • वैद्यकीय अधिकारी MBBS ( एकुण १० जागा )

  • वैद्यकीय अधिकारी  - ( एकुण ०५ जागा )

  • दंतचिकित्सक( एकुण ०२ जागा )

  • फार्मासिस्ट  - ( एकुण ०४ जागा )

  • स्टाफ नर्स( एकुण ६५ जागा )

  • लेखापाल( एकुण ०१ जागा )

  • काउन्सिलर( एकुण ०२ जागा )

  • फिजिओथेरपिस्ट( एकुण ०३ जागा )

  • डायलिसिस तंत्रज्ञ( एकुण ०२ जागा )

  • दंत आरोग्यतज्ज्ञ( एकुण ०३ जागा )

  • पोषणतज्ञ - ( एकुण ०१ जागा )

एकुण : ११९ जागा




राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना २०२२ भरती जाहिरात PDF 👇

         DOWNLOAD PDF



Eligibility criteria for NHM jalna job 2022 |शैक्षणिक पात्रता राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना २०२२


शैक्षणिक पात्रता : राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना २०२२ साठी शैक्षणिक पात्रता ही प्रत्येक पदानुसार वेगवेगळी असणार आहे. पात्र उमेदवारांनी आपल्या पदानुसार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केलेले असावे आणि पदानुसार कमीत कमी एका वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १३/०१/२०२२

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद जालना.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

नोकरीचे ठिकाण : जालना

वेतण : १७००० ते १२५००० रूपये

अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी १५० रूपये तर राखीव प्रवर्गासाठी १०० रूपये आहे.


राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना २०२२ अधिकृत वेबसाईट 👇





हे सुध्दा वाचा⤵️

➡️ Bro Recruitment 2022 अंतर्गत ३५४ जागांची भरती

➡️ आर्मी पब्लिक स्कूल मध्ये ८७०० जागांची शिक्षक भरती












FAQ
Q.1) राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना अंतर्गत भरतीमध्ये अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?
Ans.राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना अंतर्गत भरतीमध्ये अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 जानेवारी 2022 ही आहे.

Q.2) राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना अंतर्गत भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे ?
Ans.राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना अंतर्गत भरतीसाठी अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गासाठी १५० रूपये तर राखीव प्रवर्गासाठी १०० रूपये आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad