Type Here to Get Search Results !

Post office भारतीय ग्रामीण डाक सेवक निकाल | post office result maharashtra

 Post office भारतीय ग्रामीण डाक सेवक निकाल|post office result maharashtra


नमस्कार मित्रांनो 2021 या वर्षात झालेल्या post office भारतीय डाक विभागांतर्गत 2428 जागांची भरती घेण्यात आली होती त्या भरतीचा निकाल आज लागलेला आहे post office result Maharashtra बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि  संपूर्ण यादी पहा.


Selection List OF Gramin Dak Sevak Maharashtra

                   ⤵️

            CLICK HERE



Post office maharashtra result 

                               ⤵️
                  Official Website




Post office भारतीय ग्रामीण डाक सेवक निकाल  | post office result maharashtra


पोस्टमन आणि MTS चा निकाल १४ जानेवारीला लागलेला आहे. खूप विद्यार्थ्यांना आणखी माहित नाही आहे. ज्यां विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे पण आणखी माहीत नाही त्यांना याचा फायदा होऊ शकतो. अधिकृत वेबसाईटवरती SC, ST, OBC, UR आशा कॅटेगिरीवाईज याद्या त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत खालील लिंकवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता.

पोस्टमन आणि MTS 

Category wise list येथे क्लिक करा

                  ⤵️
          CLICK HERE




हे सुध्दा वाचा⤵️














FAQ

Q.1) भारतीय ग्रामीण डाक सेवक निकाल कोठे पहावा ?
Ans. भारतीय ग्रामीण डाक सेवक निकाल  https://appost.in/gdsonline/ या वेबसाईटवर बघावा.


Q.2) पोस्टमन आणि MTS चा निकाल कधी लागला ?
Ans. पोस्टमन आणि MTS चा निकाल १४ जानेवारीला लागलेला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad