Type Here to Get Search Results !

प्रपोज डे कोट्स,मेसेज, स्टेटस मराठी | Propose day quotes sms status in marathi

प्रपोज डे कोट्स,मेसेज, स्टेटस मराठी | propose day quotes sms status in marathi 


प्रपोज डे कोट्स,मेसेज, स्टेटस मराठी


8 फेब्रुवारी प्रपोज डे / Propose day 2022

व्हॅलेंटाईन वीकचा दुसरा दिवस म्हणजे प्रपोज डे. हा खूप महत्त्वाचा दिवस आहे कारण या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराविषयी तुमच्या छुप्या भावना तुमच्या जोडीदारासमोर व्यक्त करता.

प्रपोज डे च्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी इथे काही कोट्स, मसेज, एस एम् एस घेउन आलो आहोत. चला तर वाट कसली बघताय मेसेज द्वारे प्रपोज करुन करा तुमच प्रेम व्यक्त…



प्रपोज डे कोट्स,मेसेज, स्टेटस मराठी | Propose day quotes sms status in marathi


🌹प्रपोज डे कोट्स मराठी 

  • तुझ्याशिवाय जगणे खूप कठीण आहे आणि तुला हे सांगणे खूप कठीण आहे हॅप्पी प्रपोझ डे!


💠 propose day quotes in marathi

  • हाती हात देशील का जन्मभराची साथ देशील का सांग माझी होशील का? हॅपी प्रपोझ डे !


🎯 Prapose day messages in marathi

  • बंध जुळले असता मनाचं नातंही जुळायला हवं अगदी स्पर्शातूनही सारं सारं कळायला हवं प्रपोझ डे च्या शुभेच्छा!


🔯 Propose day wishes in marathi

  • नाही आज पर्यंत बोलता आले,आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे…नाही जगू शकत तुझ्याशिवाय,इतकेच तुला सांगणार आहे…Happy Propose Day !

🌐 Propose day status in marathi

  • प्रिये,होकार द्यायचा कि नकार हे तू ठरव,बाकी प्रेम तर मी तुझ्यावर शेवट पर्यंत करेन…Happy Propose Day !


🔰 propose day images in marathi

  • ओढ लागलीया तुला मिळवायची,तु मला समजुन घेशील का..?लागलंय वेड तुझ्या प्रेमाचं,प्रेम तुझं देशील का..?थांबव आता खेळ हा स्वप्नांचा,कायमची माझी होशील का..?Happy Propose Day !

     


🌹प्रपोज डे कोट्स मराठी

  •     “महागडे गिफ्ट नको मला तुझा भरपूर वेळ दे फक्त आणि होकार असेल तर तुझा हात दे माझ्या हातात” Happy Propose Day!

     


♦️ प्रपोज डे फोटो मराठी

  • “जसं समुद्राचं किनाऱ्याशीढगांचं आभाळाशी मातीचे जमिनीशी…तसंच अतुट नाते आहे…माझे तुझ्याशी....'' Happy Propose Day!

     



🎯 प्रपोज डे शायरी मराठीमध्ये 

  • “शेवटच्या श्वासापर्यंत तुला साथ देईन,दुःखाच्या वादळातही नेहमी तुझ्या सोबतच राहीन,माहित नाही असा क्षण परत केव्हा येईल,आज आयुष्य भर तुझ्या उत्तराची वाट मी पाहीन!”Happy Propose Day!

     


🌐 Propose day wishes in marathi

  • “नाही आज पर्यंत बोलता आले,आज ते सारे तुला सांगणार आहे…नाही मी जगू शकत तुझ्याशिवाय, इतकेच तुला सांगणार आहे…”Happy Propose Day!

     


🔰 Propose day quotes for love

  •  “हृदयाच्या जवळ राहणारं,कुणीतरी असावे,असं तुला वाटत नाही का?मी तर तुलाच निवडलं,तू मला निवडशील का…?”Happy Propose Day!

     


🔵 Propose day shayari in marathi

  • “ना मला तुला गमवायचं आहे,ना तुझ्या आठवणीत रडत बसायचंय,देशील का मला कायम साथ?राणी, सांग ना मला तुझ्या मनातील बात”Happy Propose Day!



हे सुध्दा वाचा ⤵️







 
FAQ
Q.1) प्रपोज डे कधी आहे ?
Ans. प्रपोज डे 8 फेब्रुवारी या दिवशी आहे.

Q.2) प्रपोज डे का साजरा केला जातो ?
Ans. व्हॅलेंटाईन वीकचा दुसरा दिवस म्हणजे प्रपोज डे. हा खूप महत्त्वाचा दिवस आहे कारण या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराविषयी तुमच्या छुप्या भावना तुमच्या जोडीदारासमोर व्यक्त करता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad