Type Here to Get Search Results !

इ १२ वी निकाल २०२२ डाऊनलोड | 12th result 2022 download pdf

 इ १२ वी निकाल २०२२ डाऊनलोड pdf |12th result 2022 download pdf | hsc result 2022 download pdf | HSC निकाल 2022 डाऊनलोड | hsc result 2022 Maharashtra board 

hsc result 2022 Maharashtra board :-   महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च-एप्रिल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक म्हणजेच इ १२ वीचा निकाल शिक्षण मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येत आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला पुढे पहायला मिळेल.

इ १२ वी निकाल २०२२ डाऊनलोड pdf



12th result 2022 Maharashtra board date 8 June 2022 | १२ वी निकाल २०२२ 

hsc result 2022 Maharashtra board : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 मंडळाच्या वतीने मार्च - एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक म्हणजेच इ.१२वी च्या परीक्षेचा निकाल दिनांक ८/०६/२०२२ वार बुधवार रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. तरी सर्व १२ वीच्या विद्यार्थ्यांनी निकाल खालील दिलेल्या वेबसाईटवर जाऊन बघावा.

   इ.१२ वी निकाल अधिकृत परिपत्रक pdf 

                           ⤵️

               DOWNLOAD PDF


इ १२ वी निकाल अधिकृत वेबसाईट | HSC result official websites ⤵️









परिक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषय निहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रिंट घेता येईल.

https://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबत इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

तसेच https://www.mahahsscboard.in/ या वेबसाईटवर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.





हे सुध्दा वाचा ⤵️


FAQ
Q.1) इ १२ वी महाराष्ट्र बोर्ड चा निकाल कधी लागणार आहे ?
Ans.  इ.१२वी महाराष्ट्र बोर्डाच्या पक्षेचा निकाल दिनांक   ८/०६/२०२२ वार बुधवार रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

Q.2) महाराष्ट्र बोर्ड इ १२वी चा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट कोणती आहे ?
Ans.महाराष्ट्र बोर्ड इ १२वी चा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट  ⤵️                                             https://mahresult.nic.in/ ही आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad