Type Here to Get Search Results !

पंजाब डख हवामान अंदाज २०२२ | panjab dakh havaman andaj 2022

 पंजाब डख हवामान अंदाज २०२२ | panjab dakh havaman andaj 2022 |राज्यात पुढचे 5 दिवस होणार , मुसळधार पाऊस


मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे , मान्सून कोकणात दाखल झाला असे काल हवामान विभागाने जाहीर केले , आता राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पडणार आहे 

पुढील या जिल्ह्यांमध्ये होणार पाऊस :

 हवामान विभागाकडून पुढचे 4 दिवस - रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला  - तर उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 


 तसेच नगर, जालना, परभणी, बीड या जिल्ह्यांमध्ये पुढचे दोन दिवस मुसळधार पाऊस पडणार - असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.


13 आणि 14 जूनला -  लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारदरा, बुलढाणा, चंद्रपूर आणि विदर्भातही वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 


राज्यात पुढचे 5 दिवस पाऊस पडणार  - हे हवामान अपडेट खूप महत्वाचे आहे - आपण इतरांना देखील शेअर करा




है सुद्धा वाचा⤵️



FAQ 

Q.1) पंजाब डख यांचा हवामान अंदाज काय सांगतो ?

Ans. राज्यात पुढील पाच दिवस होणार मुसळधार पाऊस असे पंजाब डख साहेब सांगतात.


Q.2) पुढील दोन दिवस कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे ?

Ans. पुढील दोन दिवस नगर, जालना, परभणी, बीड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad