Type Here to Get Search Results !

जागतिक पर्यावरण दिन २०२२ थीम शुभेच्छा मराठी | jagtik paryavaran din 2022 theme marathi

 जागतिक पर्यावरण दिन २०२२ थीम शुभेच्छा मराठी | jagtik paryavaran din 2022 theme marathi | जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | jagtik paryavaran din wishes quotes in marathi | happy world environment day 2022

जागतिक पर्यावरण दिन 2022 : नमस्कार मित्रांनो दरवर्षी 5 जुन या दिवशी असणारा दिन म्हणजेच जागतिक पर्यावरण दिन. जागतिक पर्यावरण दिन संपूर्ण जगात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत जागतिक पर्यावरण दिन २०२२ ची थीम, जागतिक पर्यावरण दिन घोषणा आणि जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा संदेश मराठी. 



जागतिक पर्यावरण दिन 2022 थीम (world environment day 2022 theme )

 यावर्षी जागतिक पर्यावरण दिन 2022 ची थीम 'Only One Earth' ठेवण्यात आली आहे. म्हणजे 'निसर्गाशी एकरूप होऊन जगणे'.


जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | world environment day wishes in marathi


💠 जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी

  • श्वास घेतोय तोवर जगून घ्यावं छान, झाडालाही कळत नाही कोणतं गळेल पान.जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

🌐 जागतिक पर्यावरण दिन स्टेटस मराठी

  • प्रदूषणाला लावूया दूर,पर्यावरणाचा लावा सूर…! वाहन वापर टाळूया पर्यावरण रक्षण करु या…! Happy environment day !

🎯 जागतिक पर्यावरण दिन घोषणा मराठी

  • खूप झाल्या घोषणा आता,खूप झाले समाज कारण वृक्ष लावा एक तरी होईल मग पर्यावरण रक्षण....... जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

🔯 Jagtik paryavaran din wishes in marathi

  • आपल्या उद्याला वाचवण्यासाठी पर्यावरणाशी मैत्री करुया झाडे लावूया,झाडे जगवूया. Happy World environment day !

🔵 Jagtik paryavaran din quotes in marathi

  •        निसर्गासारखा नाही रे सोयरा गुरु सखा बंधू मायबाप,त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप मिटती आपोआप. जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

🔰 Jagtik paryavaran din status in marathi

  •  वापरणीत आणा गोष्ट अशी जी निसर्गाला नुकसान पोहचवू शकत नाहीत पर्यावरणाची रक्षा हिच जगाची सुरक्षा.जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा !

♦️ जागतिक पर्यावरण दिन मेसेज मराठी

  •          जीवनशैलीत बदल करा जीवनाला पर्यावरणास अनुकूल करा पर्यावरणासाठी झाडे लावा,झाडे जगवा देश वाचवा ,दुनिया वाचवा. Happy World environment day !

💠 जागतिक पर्यावरण दिन कोट्स मराठी

  •        झाडे सुकुन वाळून गेली निसर्गाची झाली अवकृपा,प्रत्येकाने एक तरी वृक्ष जतन करु होईल वरुण राजाची कृपा. जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

🌐 World environment day wishes quotes in marathi

  • मनाला भुरळ पाडणारे सौंदर्य उंचावरून पडणारे धबधब्याचे पाणी जपले पर्यावरण जर मनोमनी अशीच राहील वसुंधरा सुंदर देखणी....... जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

🎯 World environment day status in marathi

  • पर्यावरणाचे रक्षण म्हणजेच भविष्याचे रक्षण चला एक तरी झाड लावून ते जगवण्याचा प्रयत्न करू आणि पर्यावरणाचे रक्षण करु. jagtik paryavaran dinachya hardik shubhechha !

🔯 World environment day banner in marathi

  •   निसर्ग जगला तर मानव जगेल हे तुम्हाला पटत असेल तर आज पासून No plastic हे ध्येय ठेवू पर्यावरणाला वाचवू. जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

🔵 Jagtik paryavaran din photos in marathi

  • पृथ्वी ,निसर्गाला तुमच्या सारखेच जगू द्या, तिच्यामुळे आपण जिवंत आहोत एवढे भान असू द्या. Happy World environment day !

🔰 जागतिक पर्यावरण दिन फोटो मराठी 

  • माझे नसेल अस्तित्व तर होईल सारे ओसाड, हे टाळण्यासाठी तरी माणसा लाव तु एक झाड माणसा लाव तु एक झाड.जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

♦️ Jagtik paryavaran din wishes quotes status in marathi

  • आपल्या भविष्याला तडा जाईल असे वागू नका निसर्गामुळे आपण आहोत विसरू नका पृथ्वी मातेचे संवर्धन करु पर्यावरणाला जपून भविष्य घडवू,Happy environment day !

💠 जागतिक पर्यावरण दिन शुभेच्छा संदेश स्टेटस मराठी

  • झाडे लावा झाडे जगवा मंत्र जपुया निसर्गाचा वृक्षा गण खुलेल धरतीचे गौरव करूया धरती मातेचा. जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

🌐 जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

  • पर्यावरण दिनाचा दिवस खास,निसर्ग रक्षणाचा घेऊन ध्यास तुम्हा साऱ्यांच्या सहकार्याची आस पृथ्वीला घेऊ देऊ श्वास. Happy World environment day !  

      

 

हे सुध्दा वाचा⤵️


FAQ
Q.1) जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो ?
Ans. जागतिक पर्यावरण दिन 5 जुन रोजी साजरा केला जातो.

Q.2) जागतिक पर्यावरण दिन 2022 ची थीम काय आहे ?
Ans. यावर्षी जागतिक पर्यावरण दिन 2022 ची थीम 'Only One Earth' ठेवण्यात आली आहे. म्हणजे 'निसर्गाशी एकरूप होऊन जगणे'.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad