Type Here to Get Search Results !

गणपतीच्या मूर्तींच्या दरात झाली मोठी वाढ | ganpati statue price increased

 गणपतीच्या मूर्तींच्या दरात झाली मोठी वाढ |  ganpati statue price increased | ठळक बातम्या मराठी |Breaking news Marathi | ब्रकिंग न्युज मराठी २०२३


ब्रेकिंग न्युज २०२३ :- सर्व नागरीकांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे. शाडूच्या मातीचे दर वाढल्यामुळे यंदा गणेश मूर्तींच्या किंमतीही वाढल्या आहेत. १ फूट मूर्ती मागे ३०० ते ४०० रुपये किंमत वाढली आहे.


 

गणपतीच्या मूर्तींच्या दरात वाढ | ganpati murti price 2023 

पहा काय आहे कारण  

  • लोकांच्या मागणीनुसार मूर्ती घडवावी लागते त्यानुसार मूर्ती घडविण्यासाठी कारागीर बाहेरून मागवावे लागतात. त्यांचीही मजुरी वाढली आहे.
  •  तसेच बाजारपेठांमध्ये रंगाचे दर वाढलेले आहेत आणि ग्राहकांची जशी मागणी असते त्या मागणीनुसार मूर्ती बनवून देत असल्याने दरवाढ झाल्याचे मूर्तीकारांनी सांगितले आहे.


हे सुध्दा वाचा ⤵️


FAQ
Q.1) गणेश चतुर्थी कधी आहे ?
Ans. गणेश चतुर्थी 19 सप्टेंबर रोजी आहे.

Q.2) गणपती मुर्तींच्या किंमतीत किती वाढ झाली आहे ?
Ans. गणपती मुर्तींच्या किंमतीत १ फूट मूर्ती मागे ३०० ते ४०० रुपये किंमत वाढली आहे.

Q.3) गणपती मुर्तींच्या किंमतीत वाढ का झाली ?
Ans. गणपती मुर्ती बनवण्यासाठी कारागीर बाहेरून मागवावे लागतात आणि बाजारपेठांमध्ये रंगाचे दर वाढलेले आहेत त्यामुळे गणपती मुर्तींच्या किंमतीत वाढ झाली आहे.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad