Type Here to Get Search Results !

माझी शाळा सुंदर शाळा निबंध मराठी | my school essay in marathi

माझी शाळा सुंदर शाळा निबंध मराठी |  my school essay in marathi  |माझी शाळा सुंदर शाळा निबंध मराठी १० ओळी | majhi shala Sundar shala nibandh marathi 

माझी शाळा सुंदर शाळा निबंध मराठी

माझी शाळा सुंदर शाळा निबंध मराठी:- नमस्कार मित्रांनो आज आपण माझी शाळा सुंदर शाळा याविषयी अतिशय सुंदर निबंध बघणार आहोत. माझी शाळा सुंदर शाळा हा निबंध तुम्ही तुमच्या शाळेतील वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये वापररू शकता. खालील लेखात दिलेला माझी शाळा सुंदर शाळा निबंध तुम्ही शेवटपर्यंत वाचावा ही नम्र विनंती.


माझी शाळा सुंदर शाळा निबंध मराठी | majhi shala Sundar shala nibandh marathi

 माझी शाळा एक सुंदर शाळा आहे. माझ्या शाळेचे नाव महात्मा गांधी विद्यालय आहे. शाळेच्या गेटमधून आत प्रवेश करताच मन प्रसन्न होते. माझ्या शाळेचा परिसर स्वच्छ आणि हिरवाईने नटलेला आहे.


माझ्या शाळेत सर्व सोयी-सुविधा आहेत. शाळेसमोर भले मोठे खेळाचे मैदान आहे. सर्व वर्गखोल्या प्रशस्त आणि हवेशीर आहेत. प्रत्येक वर्गात डिजिटल तक्ते आहेत. माझ्या शाळेत स्वतंत्र संगणक कक्ष, विज्ञान कक्ष, वाचनालय, ऑफिस, प्रयोगशाळा तसेच सांस्कृतिक कक्ष आहे.


माझ्या शाळेत पहिली ते बारावीपर्यंत वर्ग आहेत. माझ्या शाळेचे मुख्याध्यापक खूप हुशार आणि शिस्तप्रिय आहेत. शाळेतील सर्व शिक्षक आम्हांला छान शिकवतात. आमच्या चुका वेळेवर समजून देतात. माझी शाळा शिस्तीला तसेच संस्काराना महत्त्व देते. शाळेत आम्हांस नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात.


माझी शाळा एक आदर्श शाळा आहे. ती नेहमी कला, क्रीडा, बौध्दिक अशा सर्व क्षेत्रात अग्रेसर असते. शाळेत सतत नवनवीन उपक्रम राबवले जातात. मला माझी शाळा खूप खूप आवडते.माझी शाळा सुंदर शाळा निबंध मराठी १० ओळी  | majhi shala Sundar Shala nibandh marathi 10 line 

१) माझी शाळा खूप सुंदर आहे.

२) माझ्या शाळेचा परिसर नेहमी स्वच्छ असतो.

३) माझ्या शाळेत सर्व सोयी-सुविधा आहेत.

४) शाळेसमोर मोठे खेळाचे मैदान आहे.

५) शाळेत स्वतंत्र वाचनालय, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, कार्यालय इ. आहे.

६) शाळेच्या एका बाजूला सुंदर बाग आहे.

७) माझ्या शाळेतील सर्व शिक्षक छान शिकवतात.

८) आमचे कलागुण शाळेत जोपासले जातात.

९) शाळेमुळे आम्हांला शिस्त लागली आहे.

१०) मला माझी शाळा खूप खूप आवडते.


हे सुध्दा वाचा ⤵️

➡️ शिवाजी महाराज भाषण निबंध मराठी 

➡️ शिवजयंती शुभेच्छा संदेश मराठी 

➡️ संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा माहिती 

➡️ राजमाता जिजाऊ भाषण निबंध मराठी 

➡️ इ.१० वी प्रश्नपत्रिका संच 

➡️ इ.१२ वी प्रश्नपत्रिका संच 

➡️ शिवाजी महाराज जयंती भाषण मराठीFAQ

Q.1) माझी शाळा सुंदर शाळा निबंध मराठी ?

Ans. माझी शाळा सुंदर शाळा निबंध मराठी तुम्हाला marathimahila.com या वेबसाईटवर बघायला मिळेल.


Q.2) आपण शाळेत का जातो ?

Ans. आपला सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपण शाळेत जातो.


Q.3) माझी शाळा सुंदर शाळा निबंध मराठी १० ओळी ?

Ans.माझी शाळा खूप सुंदर आहे,माझ्या शाळेचा परिसर नेहमी स्वच्छ असतो,माझ्या शाळेत सर्व सोयी-सुविधा आहेत,शाळेसमोर मोठे खेळाचे मैदान आहे,शाळेत स्वतंत्र वाचनालय, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, कार्यालय इ. आहे,शाळेच्या एका बाजूला सुंदर बाग आहे,माझ्या शाळेतील सर्व शिक्षक छान शिकवतात,आमचे कलागुण शाळेत जोपासले जातात,शाळेमुळे आम्हांला शिस्त लागली आहे,मला माझी शाळा खूप खूप आवडते.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad